मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत पॅरामेडिकल प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवारांसाठी नोंदणी फॉर्म
केंद्र शासनाच्या कौशल विकास और उद्यमशिलता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेद्वारे  Covid-19 काळात वैद्यकीय क्षेत्रास आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्राधान्याने कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्याचे नियोजित आहे. सदर, प्रशिक्षण हे एक महिना प्रशिक्षण आणि तद्नंतर एक महिना प्रत्यक्ष कामावर (OJT-On Job Training) प्रशिक्षण या प्रकारचे असणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी हेल्थकेअर सेक्टर स्किल कौंसिलच्या निर्देशान्वये अभ्यासक्रम निश्चित करण्यात आले आहे. सदर अभ्यासक्रमांतर्गत प्रचलीत प्रशिक्षणाद्वारे वैद्यकीय क्षेत्रात काम करु इच्छिणा-या युवक युवतींसाठी प्रशिक्षण तसेच Recognition of Prior Learning (RPL) अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रात काम करत असलेल्या परंतु अल्प कालावधीचे प्रशिक्षण आणि प्राप्त कौशल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देणे नियोजित आहे.

सदर फॉर्म भरताना काही अडचणी उद्भवल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर, कार्यालयाच्या ahmadnagarrojgar@gmail.com आणि 0241-2425566 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.
Sign in to Google to save your progress. Learn more
उमेदवाराचे नाव (आधार कार्ड प्रमाणे) *
संपूर्ण पत्ता *
मोबाइल क्रमांक *
आधार कार्ड क्रमांक *
ई-मेल ID *
जन्म दिनांक *
MM
/
DD
/
YYYY
तालुका *
शैक्षणिक अर्हता *
शिक्षणाची सद्यस्थिती *
आपण यापूर्वी राज्य शासन/केंद्र शासनाच्या कौशल्य विकास योजनेंतर्गत कौशल्य प्रशिक्षण घेतले आहे काय? *
आपण मुख्य मंत्री महा आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात किमान ६ महिने नौकरी करण्यास इच्छुक आहात का? *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy