जिल्हा न्यायालय पेपर 5
Sign in to Google to save your progress. Learn more

1. रेणुका सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

2 points
Clear selection

2. संगणकाच्या दृष्टीने, उबंटू म्हणजे काय?

2 points
Clear selection

3. 2023 साली झालेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात झाल्या ?

2 points
Clear selection

4. खालीलपैकी कोण कुशाण घराण्याचा शासक नव्हता ?

2 points
Clear selection

5. एप्रिल 2020 मध्ये भारताच्या मुख्य दक्षता आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

2 points
Clear selection

6. विजय अमृतराज आणि आनंद अमृतराज कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

2 points
Clear selection

7. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या ग्लोबल सिटीज रिसर्च 2018 च्या अंदाजानुसार 2019 ते 2035 दरम्यान जगातील दहा वेगाने वाढणाऱ्या शहरांच्या यादीत कोणत्या भारतीय शहराने अव्वल स्थान पटकावले आहे ? 

2 points
Clear selection

8. गॉस नावाच्या युनिटमध्ये काय मोजले जाते ?

2 points
Clear selection

9. कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशात चार धाम प्रकल्पाला चालना देण्यासाठी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने 440 मीटर लांबीचा बोगदा कोणत्या राज्यात बांधला आहे ?

2 points
Clear selection

10. कोणत्या रंगद्रव्यामुळे कांद्यामध्ये लाल रंग येतो ?

2 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy