Perspective Plan Year: 2024-25 to 2028-29 Vice Chancellor, Pro-Vice Chancellor, Registrar Survey बृहत विकास आराखडा 2024 -25 ते 2028-29 मा. कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव (सर्वेक्षण प्रश्नावली)
मा. महोदय नमस्कार ! आपल्या कबचौउमवि विद्यापीठाचा
बृहत विकास आराखडा सन 2024-2029 करिता तयार होणार आहे. त्यासाठी आपली मते बहुमूल्ये आहेत तेव्हा सर्वेक्षण प्रश्नावलीतील प्रश्न काळजीपूर्वक वाचून प्रतिसाद नोंदवावा. सर्वेक्षणाचा उपयोग केवळ
बृहत विकास आराखडा निर्मितीकरिताच करण्यात येईल.