बी. ए.  प्रथम वर्ष, विषय : समाजशास्त्र, पेपर क्रमांक 3, द्वितीय सत्र , पेपरचे नाव: उपशाखीय समाजशास्त्राची ओळख ऑनलाइन प्रश्न पत्रिका
समाजशास्त्र विभाग
श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय,उमरगा
बी ए प्रथम वर्ष द्वितीय सत्र तील विद्यार्थ्यासाठी प्रश्नपत्रिका पेपरचे नाव शाखीय समाजशास्त्राची ओळख , पेपर क्रमांक 3

 प्रा. डॉ. अनिल गाडेकर
Sign in to Google to save your progress. Learn more
ई-मेल आयडी
विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव
मोबाईल नंबर
महाविद्यालयाचे नाव
वर्ग व हजेरी क्रमांक
प्रश्नपत्रिका
प्रश्न १. ग्रामीण जीवनाचा समाजशास्त्रीय अभ्यास समाजशास्त्राच्या कोणत्या उपशाखेत केला जातो?
1 point
Clear selection
प्रश्न 2. खालीलपैकी कोणत्या लेखकांनी गावगाडा हा ग्रंथ लिहिला आहे?
1 point
Clear selection
प्रश्न 3. कोणत्या समाजाचा संबंध प्रत्यक्ष निसर्गाशी येतो?
1 point
Clear selection
प्रश्न 4. नागरी समाजशास्त्राचे जनक खालीलपैकी कोण आहेत?
1 point
Clear selection
प्रश्न 5.खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये नागरी समाजात दिसून येतात?
1 point
Clear selection
प्रश्न 6. झोपडपट्टी व गलिच्छ वस्तीची समस्या कोणत्या समाजात आढळून येते?
1 point
Clear selection
प्रश्न 7. समाजशास्त्राच्या कोणत्या उपशाखेला समाजशास्त्र व राज्यशास्त्र ची शाखा म्हणून ओळखले जाते?
1 point
Clear selection
प्रश्न 8. खालीलपैकी कोणता घटक राजकीय समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे?
1 point
Clear selection
प्रश्न 9. सामाजिक मानसशास्त्र खालीलपैकी कोणत्या शास्त्राची उपशाखा आहे?
1 point
Clear selection
प्रश्न 10. मानवी मन व मानवी वर्तनाचा समाजशास्त्रीय अभ्यास करणारे शास्त्र कोणते?
1 point
Clear selection
प्रश्न 11. समाजशास्त्र आणि मानसशास्त्र यांच्यातील दुवा साधणारे शास्त्र कोणते?
1 point
Clear selection
प्रश्न 12. मानसशास्त्राला इंग्रजी भाषेतून काय म्हटले जाते?
1 point
Clear selection
प्रश्न 13. सामाजिक मानसशास्त्रात प्रामुख्याने कोणत्या समाजाचा अभ्यास करण्यावर जास्त भर दिला जातो?
1 point
Clear selection
प्रश्न 14. सामाजिक मानवशास्त्र ही कोणत्या शास्त्राची उपशाखा आहेत?
1 point
Clear selection
प्रश्न 15. सामाजिक मानसशास्त्र हे सामाजिक वर्तन आणि सामाजिक संघटन यांचा अभ्यास करणारे शास्त्र होय अशी व्याख्या कोणी केली?
1 point
Clear selection
प्रश्न 16. औद्योगिक समाजशास्त्रात कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो?
1 point
Clear selection
प्रश्न 17. औद्योगिक समाजशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते?
1 point
Clear selection
प्रश्न 18. औद्योगिक क्रांति सर्वप्रथम कोणत्या देशात झाली?
1 point
Clear selection
प्रश्न 19. नोकरशाहीचा सिद्धांत कोणी मांडला?
1 point
Clear selection
प्रश्न 20. व्यवहारिक समाजशास्त्र हे कशाप्रकारचे शास्त्र आहे?
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy