Shri Narendra Tidke College of Arts & Commerce, Ramtek
BA I Sem (Home Economics) Theory Exam
Time- 10am to 12am                           Total marks - 40
1. All Questions are compulsory        2. Each question carries 2 marks
अत्यंत महत्वाची सूचना
1.  प्रश्नपत्रिकेत दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.                                          2.  विद्यार्थ्यांनी स्वतःची माहिती अचूक लिहावी.
3.  परीक्षार्थींना उत्तरपत्रिका सबमिट करायला एक तासाचा वेळ     दिलेला आहे . त्यामुळे वेळेच्या आत उत्तरपत्रिका सबमिट कराव्यात.
4. उत्तरपत्रिका सबमिट करताना आणि ऑनलाइन परीक्षा देताना इंटरनेट कनेक्शन बरोबर आहे किंवा नाही याची नोंद घ्यावी.
5. परीक्षा देताना  कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संयोजन  समितीला संपर्क करावे. यासाठी मोबाइल न.9860663453, 9423112181, 9420304024
Name *
Roll No. *
Mobile No. *
गृह विज्ञान हे एक आनंदी घर आणि कौटुंबिक जीवन निर्मितीसाठी योगदान देणारे पद्धतशीर  ज्ञान आणि संघटित अनुभव आहे असे कोणी म्हटले *
2 points
 गृह अर्थशास्त्राचे क्षेत्र समजून घेण्यासाठी कोणत्या दोन भागात विभाजन केल्या गेले *
2 points
उत्तम गृहव्यवस्थापन होण्यासाठी या विषया द्वारे कोणते शिक्षण दिले जाते *
2 points
गृह अर्थशास्त्राच्या शाखा  कोणत्या *
2 points
घरातील व्यक्तींचे स्वास्थ्य उत्तम ठेवण्यात -----शिक्षण उपयुक्त ठरते *
2 points
 मर्यादित साधनांचा च्या सहाय्याने अमर्यादित गरजा पूर्ण करणे  म्हणजे-------होय *
2 points
वस्त्र शास्त्राचा दैनंदिन जीवनात उपयोग काय *
2 points
नियंत्रणाच्या अवस्था सांगा *
2 points
मूल्यांकनाचे प्रकार किती *
2 points
 ज्या मूल्यांकनात कार्याच्या प्रत्येक घटकाचे सखोल व सविस्तर मुल्यांकन केले जाते ----त्याला म्हणतात *
2 points
कौटुंबिक साधनांचे वर्गीकरण करा *
2 points
 मानवीय साधने कोणती *
2 points
शाळा, कॉलेज,  नृत्यशाळा  ह्यांचा -----सोयींमध्ये समावेश होतो *
2 points
कौटुंबिक अंदाजपत्रक म्हणजे काय *
2 points
खिडक्या किंवा दरवाजे खूप रुंद असेल तर  -----  वापर करून त्या उंच भासवता येतात *
2 points
विविध प्रकारच्या रेषांच्या उपयोगाने ------- आकार बनवता येतात *
2 points
पुष्प पात्राचे तोंड अरुंद असल्याने फुले व पाने योग्य रीतीने ठेवण्यासाठी -----उपयोग करतात *
2 points
 पुष्परचना करताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी कोणत्या पुष्परचना ठेवण्याची जागा *
2 points
पुष्परचना चे प्रकार कोणते *
2 points
जापानी पुष्परचना चे प्रकार कोणते *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy