खाली दिलेल्या आपल्या विभागानुसार फॉर्म भरावे.
        नियम व अटी
  • फक्त मुलांसाठी.
  • वयोगट - ७ ते २५ वर्षे.
  • मराठी भाषा तसंच माती आणि मॅटवरची कुस्ती येणं आवश्यक.
  • पाच फोटो ( त्यातील ३ फोटो शरीरयष्टी दाखवणारे).
  • ३० सेकंदाचा कुस्ती खेळताना व्हिडिओ.
  • ३० सेकंदाचा स्वतःची थोडक्यात माहिती सांगणारा व्हिडीओ.
  • फॉर्म भरण्याची अंतिम मुदत २० जुलै.
Email *
कोकण विभाग
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

पश्चिम महाराष्ट्र विभाग
पुणे, सातारा, सांगली, चिपळूण, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर.

उत्तर महाराष्ट्र विभाग
नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार.

विदर्भ विभाग
नागपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, वाशिम, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, गोंदिया.

मराठवाडा विभाग
छ. संभाजी नगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी.

Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy