पुणे महानगरपालिका प्रशिक्षण प्रबोधिनी
पुणे महानगरपालिका प्रशिक्षण प्रबोधिनी
 लोकसेवा हक्क अधिनियम प्रशिक्षण
प्रशिक्षण पश्चात चाचणी परीक्षा
कर्मचारी यांचे पूर्ण नाव *
कर्मचारी यांचा विभाग *
कर्मचारी यांचा मोबाइल क्रमांक *
कर्मचारी यांचा ई मेल क्रमांक *
१. पुणे महानगरपालिकेकडील मुख्य लेखा व वित्त विभागाकडे खालीलपैंकी कोणते उपविभाग आहे. *
2 points
२.  GST चा दर ......% हा खालील पैंकी निवडा. (Civil Works) *
2 points
३. पगारातील कपात कोणत्या कायद्या अंतर्गत  करण्यात येतात. *
2 points
४.  ठेकेदाराकडून प्राप्तीकर (income tax) कपात करताना त्याचे दर खालील पैंकी कोणते. *
2 points
५. पुणे महानगरपालिका अंदाजपत्रक -------------कलमाद्वारे स्थायी समितीला सादर करते ? *
2 points
६.  पुणे महानगरपालिकेकडील मे. राज्य शासन यांसकडून स्थानिक लेखापरीक्षण -------कलमाद्वारे करण्यात येते? *
2 points
७. पुणे महानगरपालिकेकडील अंदाजपत्रक -----कलमाद्वारे मुख्य सभेला सादर करण्यात येते? *
2 points
८. पुणे महानगरपालिकेला सर्वात जास्त उत्पन्न कोठून मिळते ? *
2 points
    ९.  पुणे महानगरपालिकेत एकूण किती क्षेत्रीय कार्यालये आहेत   *
2 points
  ११.  महाराष्ट्र मनपा अधिनियमाचे कलम ---अन्वये शहराचे नगरपालिका आयुक्त नेमले जातात ?   *
2 points
१२. महाराष्ट्र मनपा अधिनियमान्वये कोणत्याही शहरासाठी स्थापन होणारी संस्था म्हणजे ---- *
2 points
१३  ------- हे बंधनकारक कर्तव्य आहे. *
2 points
१४. अत्यावश्यक सेवा म्हणजे  -------इ. सेवा होय. *
2 points
१५. नगरपालिका प्राधिकारी   --------- *
2 points
१६. महानगरपालिकेचे अस्तित्व --------चालू राहील. *
2 points
१७.   २४ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या महानगरपालिका सदस्यांची संख्या कमीत कमी ----- व जास्तीत जास्त संख्या ------ इतकी  असते. *
2 points
१८. अधिनियमाच्या कलम ४५ अन्वये ----ची नेमणूक केली जाते.

*
2 points
१९. एखाद्या नगरपालिका अधिकाऱ्याने नियमांचा, शिस्तीचा भंग केल्यास त्याच्या विरुद्ध अधिनियमाच्या कलम -----नुसार शास्ती लादता येते. *
2 points
२०. शहराच्या सीमा किंवा त्या सीमा दर्शविणारी भक्कम सीमा चिन्हे शहराच्या ------- उभारली पाहिजेत. *
2 points
२१. रजा ------------ म्हणून मागता येणार नाही . *
2 points
२२. अर्जित रजा --------------- इतकी देय आहे. *
2 points
२३. कामावरुन काढून टाकलेल्या कर्मचा-याचा संचयीत रजा हक्क --------------- *
2 points
२४ ------------- रजा घेता येईल *
2 points
२५. कर्मचा-याने इतरांच्या लाभासाठी कोणतेही आर्थिक ------------- करु नये. *
2 points
२६. कर्मचा-याने निवडणूकीसाठी कोणत्‍याही व्यक्तिच्या उमेदवारीस ------------ देता कामा नये. *
2 points
२७. कर्मचा-याने कार्यालयामध्ये व कार्यालयाबाहेर त्‍याच्या कृतीने -------------बनता कामा  नये.‍ *
2 points
२८. वर्तणूक नियमाव्यतिरिक्त वागल्यास कर्मचा-याविरुध्द अधिनियमाच्या ------------- नुसार गैरवर्तणूक विषयक कारवाई केली जाते.‍ *
2 points
२९. पुणे महानगरपालिका अखत्यारीत किती आयटीआय आहेत ?‍ *
2 points
३० . पुणे महानगरपालिका अखत्यारीत किती लोकसंख्या आहे (२०११)‍ *
2 points
३१ . पुणे महानगरपालिका अखत्यारीत नव्याने समाविष्ट झालेली गावे किती ‍ *
2 points
३२. महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीवसंरक्षक उपाय योजना अधिनियम  कधी समंत झाला. *
2 points
३३. अग्निक्षमन आपत्कालीन क्रमांक काय आहे *
2 points
३४.  वार्षिक प्रशासकीय अहवाल व आर्थिक ताळेबंद पत्रककोणत्या कलम नुसार सादर होते ? *
2 points
३५. महिला कल्याण कायदे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध आणि निवारण) कायदा कोणत्या वर्षी समंत केला आहे ? *
2 points
३६.  महाराष्ट्र लोकसेवा हक्कअधिनियम २०१५ नुसार पुणे महानगरपालिकेने मालमत्ता कर विभागात  किती सेवा अधिसूचित केल्या आहेत ? *
2 points
३७.   स्वच्छ  सर्वेक्षण २०२१ मध्ये पुणे महानगरपालिका भारतात कोणत्या क्रमांक वर आहे *
2 points
३८.   अनधिकृत नळ जोडणी अधिकृत करण्यासाठी योजना *
2 points
३९. जेएलएल मोमेंटम इंडेक्स २०१७, शहरांच्या सामाजिक-आर्थिक आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातील विकासाच्या गतीचा अभ्यास करून जगातील एकूण १३४ गतीशील शहरांची यादी तयार करण्यात आली आहे. या १३४ शहरांच्या यादीत पुणे शहराने ....स्थान पटकावले आहे. *
2 points
४० . महाराष्ट्र राज्याचे प्रशिक्षण धोरण कधी जाहीर झाले ? *
2 points
४१. विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ कलम १० नुसार कोणतेही प्रकरण .... दिवसाचे आत एका स्तरावर राहू नये अशी तरतूद आहे. *
2 points
४२ आपल्या देशात राजभाषा अधिनियम ....हा संमत करण्यात आला. *
2 points
४३  केंद्र सरकारने  खालील पैकी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही *
2 points
४४    ...  हा माहिती तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. *
2 points
४५    माहिती तंत्रज्ञान कायदा .....  लागू करण्यात आला, *
2 points
४६     महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम कायदा ..... *
2 points
४७    पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत खालील प्रमुख योजना राबविल्या जात नाही ? *
2 points
४८   कार्यालयीन सिक्स बंडल पद्धती मध्ये खालील पैकी काय समावेश करता येत नाही  ? *
2 points
४९    महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला आहे ? *
2 points
४९    माहिती अधिकारातील कलम 4 मधील तरतुदी नुसार किती मुद्यांची माहिती प्रसिद्ध केली जाते  ? *
2 points
५०   वार्षिक मत्ता विवरण पत्र  कोणत्या तारखे पूर्वी जमा करावे लागते  ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy