इयत्ता आठवी, गणित, त्रिकोणाचा शिरोलंब आणि मध्यगा
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव टाईप करा. *
1-योग्य पर्याय निवडा१)त्रिकोणाच्या शिरोलंब संपातबिंदूस...........म्हणतात. *
2 points
2-योग्य पर्याय निवडा२) त्रिकोणाचे मध्यगा ज्या बिंदुत  परस्परांस छेदतात त्या बिंदुस ...........म्हणतात. *
2 points
3-योग्य पर्याय निवडा३) संपात बिंदु मध्यगेस कोणत्या गुणोत्तरात विभागतो. *
2 points
4-योग्य पर्याय निवडा४)विशाल कोण त्रिकोणाचा लंबसंपातबिंदू कोठे असतो. *
2 points
5-जोड्या लावा: *
8 points
लंबसंपात
परिमध्य
अंतर्मध्य
मध्यगासंपात
लंबदुभाजक
कोन दुभाजक
मध्यगा
शिरोलंब
6-रिकाम्या जागेत योग्य रेषा खंडांची नावे लिहा.∆LMN मध्ये. ........ हा शिरोलंब आहे व .......ही मध्यगा आहे. *
2 points
Captionless Image
Required
7-∆ABC हा लघुकोन त्रिकोण आहे.∆ ABC काढा. त्याचे शिरोलंब काढा व तुमचे निरीक्षण नोंदवा. *
2 points
Required
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy