स्पर्धा गुरु तलाठी भरती सराव पेपर 23
विषय - सामान्य ज्ञान 
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव  *
0 points
जिल्हा 
*
0 points
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाच्या जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.  
१.समावेशक आर्थिकवृद्धी म्हणजे काय ? *
2 points
२.घटनेतील कलम ५१ अ नुसार मतदानाचा हक्क बजावणे, हे भारतीय नागरिकांचे मुलभूत कर्तव्य ठरते. हे विधान .............. *
2 points
३.जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ? *
2 points
४.घटनेच्या ७९ व्या कलमानुसार संसदेमध्ये खालील घटकांचा समावेश होतो...... *
2 points
५.खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यामध्ये आहे ? *
2 points
६.घटनेतील कोणत्या कलमान्वये घटकराज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते ? *
2 points
७.आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला ? *
2 points
८.जगप्रसिद्ध सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला ? *
2 points
९.खालीलपैकी कशास बेकिंग पावडर म्हणून संबोधले जाते ? *
2 points
१०.कोणता दिवस जागतिक दूरसंचार दिन म्हणून साजरा केला जातो ? *
2 points
११.ग्रँँड ट्रंक रोडने कोणती दोन शहरे जोडली गेली आहेत ?  *
2 points
१२.नॅॅसडॅॅक या नावाने कोणत्या ठिकाणचा शेअर बाजार ओळखला जातो ? *
2 points
१३.भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती ? *
2 points
१४.भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतीकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली ? *
2 points
१५.सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोठे आहे ? *
2 points
हार्दिक शुभेच्छा !! 
Visit & Subscribe YouTube Channel - www.youtube.com/mpscetest

Visit Website - www.thespardhaguru.com
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report