Registration Form for Admission to First Year of MSBVE-D.M.L.T. Course for Academic Year 2021-2022
*अभ्यासक्रमा विषयी थोडक्यात माहिती*
डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (डी.एम.एल.टी) हा अभ्यासक्रम महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एजुकेशन , मुंबई शी संलग्नीत 2 वर्ष कालावधीचा आहे जो क्लिनिकल प्रयोगशाळेच्या चाचण्यांद्वारे रोगांचे निदान उपचार आणि रोगाचा प्रतिबंध याविषयी संपूर्ण ज्ञान प्रदान करतो. हा अभ्यासक्रम बायोकेमिस्ट्री पॅथॉलॉजी मायक्रोबायोलॉजी आणि रक्तपेढीचे सखोल ज्ञान आणि तांत्रिक कौशल्ये प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी रोगनिदान व उपचारांना मदत करणाऱ्या चाचण्या करण्यास शिकतात. हा अभ्यासक्रम विद्यार्थी प्रगत प्रयोगशाळेची उपकरणे हाताळण्यासाठी आणि अचूक प्रयोगशाळेच्या चाचण्या करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांनी सुसज्ज करतो.
शैक्षणिक अहर्ता
* S.S.C. or equivalent, Min. 40%
अभ्यासक्रमा नंतर करिअर च्या उपलब्ध संधी
* Consultant & Assistant Supervisor
* Educational Assistant Consultant
* Healthcare Administrator
* Hospital Outreach Assistant Coordinator
* Laboratory Assistant
* Laboratory Information System Analyst
* Lecturer/Professor
अभ्यासक्रमा नंतर नोकरी च्या उपलब्ध संधी
* Government hospitals
* Primary Health Centre
* Maleria / TB / NRHM / Laprosy / MDAC / MSAC Department
* Private/Charitable Hospital
* Research industry
* Pharmaceutical labs
* Self Pathology labs
Medical Content Writing
Military Services
Colleges & Universities