JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
स्पर्धा गुरु पोलीस भरती सराव पेपर 34
विषय - अर्थशास्त्र
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
पूर्ण नाव
*
Your answer
जिल्हा
*
Your answer
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.
Your answer
प्र.१.उज्ज्वला योजना कशाशी संबंधित आहे ?
*
1 point
१.महिलांना घरपोच रोजगार देणे
2.महिला व मुलींचे आरोग्य सुधारणे
3.महिला व मुलींच्या अनैतिक व्यापारांना आळा घालणे
4.शाळेत जाणाऱ्या मुलीना बससेवा मोफत
प्र.२.चुकीची जोडी ओळखा. नवीन नोट - नोटेच्या मागील प्रतिमा
*
1 point
१. रु.२००० - मंगळयान
2. रु.५०० - लाल किल्ला
3. रु.५० - रथ, हंपी
४.सर्व बरोबर
प्र.३.भाववाढीच्या (तेजीच्या काळात) खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते ?
*
1 point
१.सार्वजनिक खर्चात वाढ
2.कर आकारणीय वाढ
3.सार्वजनिक कर्जात वाढ
4.तुटीचे अंदाजपत्रक
प्र.४.अहिल्याबाई योजनेचे खालीलपैकी मूळ उद्दिष्ट काय आहे ?
*
1 point
१.मुलीना मोफत शिक्षण
2.शाळांना पायाभूत सुविधा पुरविणे
3.इयत्ता ७ वी पर्यंतच्या मुलींना दरमहा रु.३० शिष्यवृत्ती
4. ५ ते १० च्या मुलींना बाहेरगावी शाळेत जाताना बसप्रवास मोफत
प्र.५.सन २०११ च्या जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्याची साक्षरता अंदाजे किती टक्के आहे ?
*
1 point
१.७०
2.७४
3.७८
4.८२
प्र.६.जळगाव जिल्ह्याची सन २०११ च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर किती आहे ?
*
1 point
१.९१५
2.९२०
3.९२५
4.९३०
प्र.७.GST चा शब्द विस्तार काय आहे ?
*
1 point
1.goods and service tax
2.green service tax
3.goods and software tax
4.google
service tax
प्र.८.बँकांची बँक कोणती आहे ?
*
1 point
१.RBI
2.SBI
3.ICICI
4.IDBI
प्र.९. ७ डिसेंबर २०१४ रोजी दिल्ली येथील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीत नियोजन आयोग पुनर्रचना निर्णयाच्या आधारे नियोजन आयोग ऐवजी सहकारी संघराज्य प्रणाली अस्तित्त्वात आली ती म्हणजे -
*
1 point
१.कर आयोग
2.निती आयोग
3.राष्ट्रीय विकास परिषद
4.महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ
प्र.१०.GST ही कोणत्या प्रकारची कर प्रणाली आहे ?
*
1 point
१.अबकारी कर
2.मूल्यवर्धित कर
3.अप्रत्यक्ष कर
4.संपत्ती कर
प्र.११.बिटकॉईन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला ?
*
1 point
१.सातोशी नाकामोतो
2.कुरियन जोसेफ
3.जोको विदोदो
4.जेसन सांघा
प्र.१२.सन २०१७ च्या कुष्ठरोगी विरोधी दिनानिमित्त केंद्र सरकारने कोणते राष्ट्रीय कुष्ठरोग जागरुकता अभियान आयोजित केले ?
*
1 point
१.समर्थ अभियान
2.सार्थ अभियान
3.स्पर्श अभियान
4.संदेश अभियान
प्र.१३.RTGS हे कशाचे संक्षिप्त रूप आहे ?
*
1 point
1.real time gross settlement
2.real time growth system
3.real time gap system
4.real time gross system
प्र.१४.२०१८-१९ च्या अर्थसंकल्पात एकलव्य मॉडेल निवासी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शाळा कोणत्या भागात सुरू करण्यात येणार आहेत ?
*
1 point
१.५० टक्क्यांहून अधिक अनुसुचित जमाती लोकसंख्या असलेल्या
२.किमान २०००० आदिवासी व्यक्ती असलेल्या प्रत्येक वार्डात
3.वरील दोन्ही
4.दोन्हीही नाहीत
प्र.१५.खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकाने घेतला आहे ?
*
1 point
१.सोलापूर विद्यापीठ
2.मुंबई विद्यापीठ
3.औरंगाबाद विद्यापीठ
4.पुणे विद्यापीठ
प्र.१६.राज्य सरकारच्या अस्तिमात योजनेत बाबत खालील विधानांचा विचार करा.
*
1 point
१.राज्याच्या ग्रामीण भागातील ११ ते १६ या वयोगटातील किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करणे
2.११ ते १९ या वयोगटातील मुली व महिलांना माफक दरात सॅॅॅॅॅनिटरी नॅॅपकिन्स उपलब्ध करून देणे
3.घरगुती शौचालायचा वापर करण्यासाठी जाणीवजागृती करणे
4.फक्त १ व २ बरोबर
प्र.१७. १५ व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल ?
*
1 point
१.२०१८ - २०२२
2.२०२० - २०२५
3.२०१५ - २०२०
4.यापैकी नाही
प्र.१८.नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
*
1 point
१.श्री.जवाहरलाल नेहरू
2.श्री.राजेंद्र प्रसाद
3.श्री.सी.डी.देशमुख
4.श्री.के.सी.पंत
प्र.१९.स्वच्छ भारत अभियान याचे घोषवाक्य काय आहे ?
*
1 point
१.एक कदम स्वच्छता कि ओर
2.स्वच्छ व सुंदर भारत
3.स्वच्छ भारत , सशक्त भारत
4.एक कदम आरोग्य कि ओर
प्र.२०.
*
1 point
१. अ-ii, ब-v, क-iv, ड-i
2. अ-iv, ब-i, क-iii, ड-v
3. अ-iii, ब-iv, क-ii, ड-i
4. अ-iv, ब-i, क-iii, ड- ii
हार्दिक शुभेच्छा !!
पेपरचे विश्लेषण जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा. युट्युब चॅॅनल - स्पर्धा गुरु -
www.youtube.com/mpscetest
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report