सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 1
Unit test 
Sign in to Google to save your progress. Learn more
ग्लुकोज मधील सर्व अणु एकमेकांना ------ बंधने जोडलेले असतात. *
1 point
ग्लुकोज विघटन किंवा ग्लायकोलायसिस ही क्रिया ---- घडते.  *
1 point
ग्लायकोलायसिसच्या शेवटी ----- चे रेणू मिळतात. *
1 point
जास्त प्रमाणात खाल्लेली कर्बोदके शरीरात यकृत आणि स्नायू मध्ये ----- च्या स्वरूपात साठवली जातात. *
1 point
----- मध्ये तुर्कतंतू पूर्ण नाहीसे होतात *
1 point
----- जीवनसत्वाचे अभावामुळे तोंड येते. *
1 point
----- जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रात्रीचे दिसण्यास समस्या निर्माण होते. (रातांधळेपणा) *
1 point
इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेमध्ये NADH2 च्या प्रत्येक रेणूपासून --- एटीपी चे रेणू मिळतात. *
1 point
कर्बोदकांपासून आपल्याला ---- kcal/g एवढी ऊर्जा मिळते. *
1 point
निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन कोणते आहे? *
1 point
प्रकलविभाजन चार पायऱ्यांमध्ये पूर्ण होते. त्या 4 पायऱ्या क्रमशः. ज्या आहेत त्यातील 3 री पायरी कोणती?

*
1 point
---- मध्ये केंद्राकावरण पूर्णपणे नाहीसे होते.  *
1 point
--- पेशी विभाजनात गुणसूत्रांची संख्या बदलत नाही *
1 point
क्रेब चक्र ---- मध्ये होते. *
1 point
पेशी श्वसनात मदत करणारे दोन सहविकर कोणते? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report