JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
S. M. Arts & Comm. College, Muktainagar. Dept of Economics,
S.Y.BA
- Agricultural Economics - I (S1) (Unit Test 2nd) Nov.2020
Internal Test Examination
Semester III
Total Marks: 20
Minimum Score Required: 08
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
संपर्क क्रमांक
*
Your answer
कृषी अर्थशात्राचे महत्व खालील पैकी कोणत्या घटकावरून स्पष्ट होते .
*
2 points
कृषी उत्पादनात वाढ
शेती आधारित उद्योग
ग्रामीण भागाचा विकास
वरील सर्व
भारताचा जवळ जवळ -------- भाग हा ग्रामीण व -------- भाग शहरी आहे.
*
2 points
७०% व ३०%
६०% व ४०%
५०% व ५०%
यापैकी नाही
कृषी अर्थशास्त्र हे प्रगत ------------- शाळा आहे.
*
2 points
नैसर्गिक
सामाजिक
आर्थिक
यापैकी नाही
रशियातील सामूहिक शेतीला -------- असे म्हणतात.
*
2 points
कोल खोज
प्रमंडळ शेती
संयुक्त शेती
यापैकी नाही
भारतात शेत जमिनीचे वाटप -------- झाले आहे.
*
2 points
समान
असमान
सारखे
यापैकी नाही
प्रामुख्याने सामूहिक शेती कोणत्या देशात आधी केली जाते.
*
2 points
चीन
रशिया
भारत
ऑस्ट्रेलिया
जेव्हा जमिनीचे व्यवस्थापन व मालकी सरकारी असते अशा शेतीला --------- म्हणतात.
*
2 points
भांडवली शेती
सहकारी शेती
सेंद्रिय शेती
सरकारी शेती
शेतमाल ----------- स्वरूपात असतो.
*
2 points
नाशवंत
नैसर्गिक
लवचीक
टिकाऊ
---------- हा कृषी आदानातील महत्वाचा घटक आहे.
*
2 points
शेतमालाच्या किमती
बी-बियाणे
जमीन
भांडवल
शेती मशागतीची पारंपारीक पद्धत कोणत्या प्रकारच्या शेतीमध्ये आढळते.
*
2 points
मालक शेती
सहकारी शेती
सेंद्रिय शेती
सामूहिक शेती
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms