Test No. : 19
विषय : मराठी
घटक : भाषाविषयक सामान्यज्ञान
सदर चाचणी शिष्यवृती,MTS,नवोदय व इतर स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आहे.

निर्मिती : श्री.घोरवाडे बळीराम सुधाकर , उमरगा जि.उस्मानाबाद मो.क्र.८२७५१७९६५०
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव लिहा : *
1) त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचे पूर्ण नाव काय ? *
1 point
Captionless Image
2) कुसुमाग्रज कोणत्या कवीचे टोपण नाव आहे ? *
1 point
Captionless Image
3) रामायण ग्रंथाचे लेखक महर्षी वाल्मिकी हे आहेत. *
1 point
4) सरदार वल्लभभाई पटेल यांना या नावाने संबोधले जाते *
1 point
Captionless Image
5) महात्मा फुले यांचे कार्य ........ *
1 point
Captionless Image
6) लता मंगेशकर या प्रसिध्द "निवेदिका" आहेत *
1 point
7) स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची घोषणा कोणती ? *
1 point
Captionless Image
8) "चाले जाव " ही घोषणा कोणी दिली ? *
1 point
9) बहिणाबाई चौधरी यांच्या --------- बोलीभाषेतील कविता प्रसिद्द आहेत. *
1 point
Captionless Image
10) "या भारतात बंधूभाव -------- " हे गीत कोणी लिहिले ? *
1 point
11)  ' इंटरनेट ' या  इंगजी शब्दाला मराठी भाषेतील पुढीलपैकी प्रतीशब्द कोणता ? *
1 point
12) शाहू महाराजांना कोणती उपाधी लावली जाते ? *
1 point
Captionless Image
13) 'शिक्षक दिन' कोणत्या दिवशी  साजरा केला जातो ? *
1 point
14) संत रामदास यांनी दासबोध हा ग्रंथ लिहला आहे. *
1 point
15) "नेताजी" असे कोनला संबोधतात ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy