JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
नागरिक शास्त्र (आपल्या संविधानाची ओळख) इयत्ता सातवी
Learning with smartness
Created by
Navnath Lad
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
Name
*
Your answer
School and District
*
Your answer
प्रश्न 1) भारताच्या संविधान निर्मितीला कधी सुरुवात झाली?
*
2 points
1944
1945
1946
1947
प्रश्न 2 )संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
*
2 points
डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पंडित नेहरू
सरदार वल्लभाई पटेल
प्रश्न 3)मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
*
2 points
डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मौलाना अबुल कलाम आझाद
हंसाबेन मेहता
प्रश्न 4)संविधान सभेत एकूण--------- सदस्य होते.
*
2 points
250
280
269
299
प्रश्न 5)मूळ संविधानात-------- भाग व -------- कलमे आहेत.
*
2 points
24 व 444
22 व 440
22 व 395
24 व 395
प्रश्न 6)योग्य पर्याय लिहा.
*
2 points
संविधान सभेचे सदस्य महात्मा गांधी होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते.
सरोजनी नायडू जे बी कृपलानी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते.
राजकुमारी अमृत कौर ,दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता हे संविधान सभेचे सदस्य होते.
प्रश्न 7,)संविधान सभेने संविधानाचा स्वीकार कधी केला?
*
2 points
26 जानेवारी 1950
26 जानेवारी 1948
26 नोव्हेंबर 1949
26 जानेवारी 1949
प्रश्न 8)भारतीय घटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात?
*
2 points
डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सरदार वल्लभाई पटेल
पंडित नेहरू
प्रश्न 9)योग्य पर्याय लिहा. अ) इंग्लंड चे संविधान लिखित आहे. ब) अमेरिकेचे संविधान लिखित आहे.
*
2 points
अ बरोबर ब चूक
अ चूक ब बरोबर
अ व ब बरोबर
अ व ब चूक
प्रश्न 10)कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते?
*
2 points
Option 1
Option 2
Option 3
Option 4
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms