JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
TYBA Political Science S-3 -Internal test-2
Internal test exam May 2021
Subject -Western political thinker
Total marks-20
Semester 6
Test number- 2
* Indicates required question
Email
*
Your email
Name of the student
*
Your answer
Mobile number
*
Your answer
जॉन स्टुअर्ट मिल ने-----सुखाला अधिक महत्त्व दिले
*
2 points
गुणात्मक
संख्यात्मक
दर्जात्मक
लौकिक
Other:
संतुष्ट मुर्खा पेक्षा असंतुष्ट सॉक्रेटिस होणे चांगले हे विधान कोणाचे आहे
*
2 points
प्लेटो
सॉक्रेटिस
जॉन स्टुअर्ट मिल
जी एस घुर्ये
Other:
कार्ल मार्क्स मते निसर्गातील प्रत्येक पदार्थ------आहे
*
2 points
गतिशील
चंचल
स्थिर
परिवर्तनीय
कार्ल मार्क्स मध्ये इतिहासातील सर्व घटना आणि संघर्षाला-----आधार असतो
*
2 points
राजकीय
सामाजिक
आर्थिक
धार्मिक
जॉन स्टुअर्ट मिल च्या मते राज्यसंस्थेचे-----हे प्रमुख कार्य आहे
*
2 points
व्यक्तीचा बौद्धिक दर्जा उंचावणे
व्यक्तीचा सामाजिक दर्जा उंचावणे
व्यक्तीचा सांस्कृतिक दर्जा उंचावणे
वरील सर्व
जॉन स्टुअर्ट मिल मतदानाला नैतिक व पवित्र-----मानतो
*
2 points
कर्तव्य
अलंकार
मूर्ती
विचार
प्रत्येक राज्यसंस्थेला तिच्या जबाबदारीची जाणीव करून देणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे असे कोण म्हणतो
*
2 points
हॅरोल्ड लासकी
कार्ल मार्क्स
जेरेमी बेंथम
रुसो
रशियन राज्यक्रांती कोणत्या विचारवंताच्या विचारावर घडून आली
*
2 points
कार्ल मार्क्स
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महात्मा गांधी
नेल्सन मंडेला
Other:
लास्की या विचारवंताने----स्वातंत्र्याला मूलभूत स्वातंत्र्य मानले आहे
*
2 points
सास्कृतिक
धार्मिक
आर्थिक
राजकीय
राज्याच्या आज्ञांचे पालन लोकांनी नतिक भूमिकेतून करावे असे कोण म्हणतो
*
2 points
हेरॉल्ड लास्की
रुसो
अब्राहम लिंकन
जॉन लॉक
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms