विद्या प्रतिष्ठान संचलित,तंत्रनिकेतन महाविद्यालय ,इंदापूर-पुणे ग्रंथालय विभाग पराक्रम दिवस पर आधारित ऑनलाइन प्रश्नोत्तरी (नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती जनवरी २०२२ )
आज, 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती आहे या वर्षी, सरकारने घोषित केले आहे की हा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जाईल,
त्या निमित्त , विद्या प्रतिष्ठान संचलित,तंत्रनिकेतन महाविद्यालय ,इंदापूर-पुणे ग्रंथालय विभाग विभागातर्फे प्रश्नमंजुषाआयोजित करण्यात येत आहे .
आयोजक- अतुल चंदनवंदन, ग्रंथपाल
डॉ . राजकुमार वीर, प्राचार्य