S. M. Arts & Comm. College, Muktainagar. Dept of Economics, S.Y.B.A - Indian Economy since 1980-I - (G-2) (Unit Test 1st) Nov.2020
Internal Test Examination
Semester III
Total Marks: 20
Minimum Score Required: 08
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपर्क क्रमांक *
भारतीय संमिश्र अर्थव्यवस्थेत ---------- याचे सह अस्तित्व असते. *
2 points
संयुक्त क्षेत्रात आर्थिक निर्णय घेताना --------- अनुभवाचा वापर केला जातो. *
2 points
-------- पासून भारतीय अर्थ व्यवस्थेचा प्रवास मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थ व्यवस्थेकडे होत आहे . *
2 points
खालीलपैकी भारतीय अर्थ व्यवस्थेचे वैशिष्ट कोणते ? *
2 points
दरडोई उत्पन्न वाढीच्या दाराला ---------- असे संबोधण्यात आले . *
2 points
खालीलपैकी कोनते उपक्रम सहकार क्षेत्रामार्फत चालविले जातात *
2 points
खालीलपैकी उदयोन्मुख अर्थव्यवस्था कोणती ? *
2 points
भारतात दर --------- वर्षांनी जनगणना केली जाते. *
2 points
१९२१ नंतर लोकसंख्या वाढीला सुरुवात झाली म्हणून याला --------- वर्ष म्हटले जाते. *
2 points
देशातील दारिद्रय कमी होऊन मध्यम वर्ग व उच्च वर्ग यांची संख्या वाढणे हे ----------- अर्थ व्यवस्थेचे प्रमुख लक्षण मानले जाते. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy