JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर जिल्हा जळगाव
टी वाय बी ए लोकप्रशासन SEC 3
अंतर्गत चाचणी परीक्षा
Semester v
Test No. --1
Total marks -20
विद्यार्थ्यांसाठी सूचना
सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक
सर्व प्रश्नांना समान गुण आहेत
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
Email
*
Your email
ई-मेल
*
Your answer
विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव
*
Your answer
वर्ग
*
Your answer
मोबाईल क्रमांक
*
Your answer
देवांग मेहता यांच्या मते ई-प्रशासन म्हणजे-----गव्हर्मेंट होय
*
2 points
स्मार्ट
चांगले
असाधारण
परिचित
खालीलपैकी कोणते ई प्रशासनाचे उद्दिष्ट नाही
*
2 points
प्रशासनात उत्तरदायित्व निर्माण करणे
जनतेच्या समस्या त्वरित सोडवणे
प्रशासन व जनता यांच्यातील संपर्क सहज करणे
प्रशासनात दिरंगाई निर्माण करणे
जगात सर्वप्रथम कोणत्या देशात ई-प्रशासन आला चालना मिळाली
*
2 points
चीन
अमेरिका
जपान
रशिया
ही प्रशासनाच्या अंमलबजावणीसाठी कोणी पुढाकार घेतला
*
2 points
बिल क्लिंटन
अल गोर
जॉर्ज बुश
ब्लादिमीर पुतीन
सरकारी आणि प्रशासकीय सेवांचे लाभ थेट नागरिकांना देण्यासाठी कोणती संकल्पना राबविण्यात येते
*
2 points
Government to government
Government to business
Government to citizens
Government to students
भारताने माहिती-तंत्रज्ञानाचा कायदा----यावर्षी केला
*
2 points
1995
1997
1999
2000
महाराष्ट्र शासनाने कोणत्या वर्षी ई-प्रशासन धोरण जाहीर केले
*
2 points
2008
2010
2011
2015
-----ही प्रशासना समोरील आव्हाने आहेत
*
2 points
तांत्रिक मुद्दे
गोपनीयता
सामाजिक मुद्दे
वरील सर्व
व्यक्तीची एकच ओळख निर्माण होण्यासाठी भारत सरकारने-----कार्डची योजना यशस्वी केली
*
2 points
स्मार्ट कार्ड
एटीएम कार्ड
आधार कार्ड
निवडणूक कार्ड
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाने---योजना सुरू केली
*
2 points
ई नोंदणी
ई आरोग्य
ई मदत
ई शिक्षण
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms