JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
शेकडेवारी
नवोदय सराव चाचणी
निर्मिती विजय रा गिरी
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
तुमचे पूर्ण नाव
Your answer
शाळेचे नाव
*
Your answer
Q1) एका संख्येचा 4/5 म्हणजे किती टक्के?
*
2 points
40
20
60
80
Q2) 13/28 चे 28% = ? ( दोन अचूक पर्याय निवडा )
*
2 points
13%
28%
13/100
28/100
Required
Q3) एका गावची लोकसंख्या 50,000 वरून 62,500 झाली तर किती टक्के वाढ झाली?
*
2 points
12.5%
20%
50%
25%
Q4) एका स्पर्धा परीक्षेत एकूण गुणांच्या 72% गुण मिळाल्यास परीक्षेतून अपेक्षित पदाकरिता निवड होते. परीक्षेचे एकूण गुण 1600 असतील तर निवड होण्यासाठी किमान किती गुण मिळालेले विद्यार्थी पात्र ठरतील?
*
2 points
1200
1150
1152
1360
Q5) 400 रुपयाच्या वस्तूची किंमत 30% ने वाढवली. नंतर ही वाढवलेली किंमत 30% ने कमी केली, तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल?
*
2 points
34 रुपयांनी कमी
36 रुपयांनी कमी
36 रुपयांनी जास्त
किमतीत फरक पडणार नाही
Q6) सोडवा व 2 अचूक पर्याय निवडा
*
2 points
9/4
4/9
2.25
0.44
Required
Q7) 7 किलो वजनाच्या एका संमिश्रात 17% जस्त आहे; तर संमिश्रातील जस्ताचे वजन किती
*
2 points
1100 gm
1290 gm
1300 gm
1190 gm
Q8) परीक्षेत 35% गुण मिळाल्यावर विद्यार्थी उत्तीर्ण होतो. जर 80 गुणांची प्रश्नपत्रिका असेल, तर उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण मिळवणे आवश्यक आहे? *
*
2 points
28
26
22
20
Q9) एका संख्येचा 25% हा दुसऱ्या संखेच्या 20% समान आहे. तर हे विधान पुढीलपैकी कोणत्या पर्यायांत आहे?
*
2 points
5x =4y
4x =5y
3x =2y
6x =4y
Q10) 1730 चे 7.5% =किती ?
*
2 points
129.75
12975
1.2975
12.975
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms