केंद्रीय विद्यालय दक्षिण  कमान , पुणे                                                                                                       ग्रंथालय विभाग                                                                                          संविधान दिवस २६ नोव्हेंबर २०२१  
  नॅशनल एज्युकेशन पालिसी अंतर्गत मातृभाषेचा वापर: संविधान दिन   ई-प्रश्रमंजुषा मराठी भाषेत
संविधान दिन (किंवा संविधान दिवस), याला राष्ट्रीय कायदा दिन म्हणूनही ओळखले जाते,या निमित्त केंद्रीय विद्यालय दक्षिण कमान , पुणे   ग्रंथालय विभागाच्या वतीने ई-प्रश्रमंजुषा  सर्व  वाचकांसाठी आयोजित करण्यात आली आहे.  यशस्वी सहभागींना ई-प्रमाणपत्र  देण्यात येणार आहे. आपण सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे हि विनंती.
सुचेता चंदनशिवे
ग्रंथपाल

Email *
पूर्ण नाव *
क्लास /वर्ग *
शाळेचे नाव *
Required
1. भारतीय राज्यघटना कधीपासून अंमलात आली? *
5 points
2. सामान्य हेतू समिती कोणास सल्ला देते? *
5 points
3. पुढीलपैकी कोणती लोकसभा मुख्य स्थायी समिती आहे? *
5 points
4. राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचे अधिकार कोणाला दिले गेले आहेत? *
5 points
5. सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक कोन करते? *
5 points
6. पुढीलपैकी कोणत्या राज्य विधिमंडळात दोन घरे (houses) नाहीत? *
5 points
7. भारतीय राज्यघटनेत किती वेळापत्रक  (Schedules)  आहेत? *
5 points
8. पुढीलपैकी कोणत्या राज्य विधिमंडळात दोन घरे (houses) नाहीत? *
5 points
9.उपराष्ट्रपती ............... पदसिद्ध सभापती असतात? *
5 points
10. खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्ताचा सहाय्यक अधिकारी नाही? *
5 points
 11. कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? *
5 points
12.निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? *
5 points
13. शरदने नुकतीच १३ वर्षे पूर्ण केली आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकारी प्राप्त होईल? *
5 points
14.  भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो? *
5 points
15.राज्यपालाचे वेतन ............. एवढे आहे? *
5 points
16. भारतीय राज्यघनेच्या ........... कलमानुसार समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे? *
5 points
17. राष्ट्रपती आपला राजीनामा ............... यांच्याकडे सादर करतात? *
5 points
18. घटना परिषदेची पहिली बैठक केव्हा भरली होतो? *
5 points
19.भारतीय राज्यघटनेच्या .............. परिशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत? *
5 points
20. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? *
5 points
अगणित जीवन यौवन अशेष। हर दिन संभाल के रखो, मेरा देश महान बना है। ये मेरा संविधान है। न्याय की ये नीति है, सम्पन्नता की रीति है।
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy