विषय: इतिहास

=================================
9 -  स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
                                                                                                                       
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
विद्यार्थी मित्रांनो खालील व्हिडिओ पहा व प्रश्नाचे योग्य पर्याय निवडा.
कोणत्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिरीषकुमार याच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली? *
1 point
कोणत्या कायद्याने भारतात ब्रिटिशशासित प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली? *
1 point
7 ऑगस्ट 1942 रोजी कोणत्या ठिकाणच्या गवालिया टँक मैदानावर (क्रांती मैदान) राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले? *
1 point
महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात क्रांतिसिंह नानापाटील यांनी 1942 साली ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रतिसरकार स्थापन केले? *
1 point
1943 च्या ऑक्टोबरमध्ये नेताजींनी  कोणत्या ठिकाणी आझाद हिंद सरकार स्थापन केले? *
1 point
कोणत्या राज्यातील मधील बालिया व आझमगड या जिल्ह्यांत प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली? *
1 point
कोणत्या राज्यातील मधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यांत प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली? *
1 point
आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी कोणी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ हा पक्ष स्थापन केला? *
1 point
1941 च्या एप्रिलमध्ये ते जर्मनीत फ्री इंडिया सेंटर कोणी स्थापन केल? *
1 point
1937 मध्ये देशातील किती प्रातांमध्ये निवडणुका झाल्या? *
1 point
✍️ उद्या दिनांक: 06-07-2020 रोजी आठवी एन एम एम एस अभ्यासमालेत गणित विषयातील 'discount and commission' या घटकावर प्रश्न विचारले जातील. ✍️
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy