इयत्ता-सातवी, साप्ताहिक चाचणी क्र 22
निर्मिती व संपर्क- ८९७५४३३४४४ प्रदीप कुंभार , कराड (पाटण ) जि.सातारा
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
इयत्ता *
शाळा *
जिल्हा *
तालुका *
विषय विज्ञान
१ ) हवेचे रेणू जेव्हा एखादया वस्तूवर आदळतात तेव्हा ते वस्तूवर __ निर्माण करतात ? *
2 points
२ ) हवा जास्त दाबाकडून __ दाबाकडे वाहते. *
2 points
३ ) सामान्य तापमानाला पाणी कोणत्या अवस्थेत असते. *
2 points
४ ) ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्या पदार्थाला काय म्हणतात? *
2 points
५ ) फुलाचा पुल्लिंगी भाग कोणता आहे? *
2 points
विषय मराठी
खालील उतारा वाचा व प्रश्न क्र ६ ते १० ची उत्तरे द्या .
६ ) वरील उतार्यामध्ये कोणत्या तारखेचा उल्लेख केला आहे ? *
2 points
७ ) श्रुतीला नववर्षाचा कोणता उपक्रम सुचला ? *
2 points
८ ) वाढदिवस कोणाचा होता ? *
2 points
९ ) श्रुतीने tv वर काय पाहिलं ? *
2 points
१० ) कुपोषित वाळलेली बालकं का झालेली होती ? *
2 points
Subject-English
Read the lesson "papa panovis' and give answers
11 ) What did the papa panov give to the sweeper? *
2 points
12) Baby needed.....? *
2 points
13) What did the girl was carrying? *
2 points
14) Christmas is on..... *
2 points
15) who is the writer of this lesson? *
2 points
विषय-इतिहास
१२. साम्राज्याची वाटचाल
१६) इंदौरच्या होळकरांच्या सत्तेचे संस्थापक कोण होते ? *
2 points
१७ ) दिल्लीच्या बादशाहने महादजी शिंदेला कोणती पदवी दिली? *
2 points
१८ ) महादजी शिंदेचा मृत्यू कोठे झाला ? *
2 points
विषय-भूगोल
९ . कृषी
१९ ) खालील चित्र कशाचे आहे ? *
2 points
Captionless Image
२० ) तुतीचे झाड कमीत कमी किती वर्ष जगते ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy