JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
जय जय महाराष्ट्र माझा
वर्ग -सातवी
टेस्ट निर्मिती - सामाले मॅडम
Sign in to Google
to save your progress.
Learn more
विद्यार्थ्याचे नाव
Your answer
हे गाणी कशाचे गौरवगीत आहे?
2 points
भारत
महाराष्ट्र
नवी दिल्ली
Clear selection
भीमथडी म्हणजे काय?
2 points
नदी चा डोंगर
भीमा नदीचा काठ
भीमा नदीचे पात्र
Clear selection
जय जय महाराष्ट्र या गाण्याचे गीतकार कोण आहेत?
2 points
लता मंगेशकर
सुरेश वाडकर
राजा बढे
Clear selection
या गाण्यामध्ये तवा या शब्दाचा अर्थ काय आहे?
2 points
तवा
जेव्हा ही
चुलीवरील तवा
Clear selection
कडकडाट कोण करतात?
2 points
वादळ
ढग
वीज
Clear selection
सह्याद्रीचा सिंह कोणास म्हटले आहे?
2 points
छत्रपती संभाजी महाराज
शहाजीराजे
श्री छत्रपती शिवाजी महाराज
Clear selection
ही नदी महाराष्ट्रात नाही?
2 points
गोदावरी
भीमा
यमुना
Clear selection
शिरी शब्दाचा अर्थ काय?
2 points
सिर्फ
मस्तकावर
कमळावर
Clear selection
निशाण या शब्दाचा अर्थ काय?
2 points
निशाणी
ओळख
झेंडा
Clear selection
भू या शब्दाचा अर्थ काय?
2 points
भूमी, जमीन
डोंगर
खडक
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms