TET Question Paper 1
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
Part 1 English
Select the one which best expresses the given sentence in 'passive voice' 'I know her' *
1 point
Choose the one which best expresses the following sentence in 'Indirect Speech'. He said to her, "Are you coming to the party?" *
1 point
Choose the 'correctly spelt' word
1 point
Clear selection
Untitled title
Choose the mis-spelt word *
1 point
Choose the correct alternative to fill in the blank. He bought.......ice-cream. *
1 point
Name the underlined subordinate clause. What you said is absolutely correct. *
1 point
Choose the appropriate alternative to fill in the blank. *
1 point
Read the following passage and answer the questions by selecting the most appropriate alternative:                                                                                           Ernest Rutherford was the son of a scot emigrant to New Zealand. His parents had 12 children, of whom Ernest was the fourth. His education was in a state primary school from which children at the age of 13 could get grants of scholarships to secondary schools and the universities. Rutherford had no intention of following an academic career. He was no book-worm. He was good in any rough-and-tumble and a teen foot-ball player. But he was good at latin and he had a passion for music and a mechanical bent of mind. At nelson college, a state boarding school, he was an outstanding pupil, he sat for a scholarship to conterbury college and this was because his masters expected if of him, and he won it. There, Rutherford as a student was fascinated by Hertz's work on radio waves and he began to conduct his own experiments in the clock room of the college, where the student hung their gown.
Rutherford was his parents.....child. *
1 point
Nelson college was...... *
1 point
Rutherford sat a scholarship test because *
1 point
Rutherford carried out his own private experiments in.... *
1 point
The phrase 'mechanical bent' suggest that Rutherford.......... *
1 point
Fill in the blank with the most suitable alternative to make the sentence logical in sense. "Pranesh told her that he........her very well." *
1 point
Choose the most suitable alternative in accordance with the correct use of tense. *
1 point
Choose the most correct alternative to complete the following sentence. For modern man there are a number of disease........ *
1 point
Fill in the blank with the most suitable alternative: I have not written to her........she left for America. *
1 point
Fill in the blank with the most suitable 'Prepositions'. Don't side......... those who act contrary....... national interests. *
1 point
Find out which part of the sentence has an error.    Your statement that/you find this bag/in the street/      A                                          B                               C                   will not be trusted.                                                                   D *
1 point
Choose the Grammatically correct sentence. *
1 point
Choose the nearest in meaning to the 'parsimonious' WORD in the following sentence. He is quite parsimonious by nature. *
1 point
Select the world which is closest to the opposite meaning to the 'parsimonious' word. *
1 point
Which one of the following pairs is not correctly matched as 'one-word substitution' for the given phrase. *
1 point
The young one of a cat is a kitten. The young one of a frog is called... *
1 point
The cry of a dog is 'bark'. The cry of an ape is called...... *
1 point
Sudhir is afraid of books. His family thinks he is suffering from...... *
1 point
Fill in the blanks with the suitable word. death as pleasure is to.............. *
1 point
Choose the correct meaning of the idiom in the double quotes in the sentence. We should guard against our "green-eyed" friends. *
1 point
Choose the most suitable verb phrase for the sentence *
1 point
Select the combination of numbers so that letters arranged accordingly will form a meaningful word.           R U S G A                                                                                          1  2  3  4  5 *
1 point
भाग २ : मराठी
पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती ? *
1 point
'पूजा उद्या येणार आहे ना?' वाक्याचा प्रकार कोणता ? *
1 point
पुढीलपैकी वचनाची योग्य जोडी कोणती ? *
1 point
 वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.   कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली. *
1 point
चौकटीतील अक्षरे योग्य क्रमाने जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील कोणत्या क्रमांकांची अक्षरे घेतल्यास 'वारा' या शब्दाला समानार्थी शब्द तयार होईल ? *
1 point
Captionless Image
खालील उतारा वाचून विचारलेल्या पुढील ४ प्रश्नांची उत्तरेपर्यायांतून निवडा. कसब, गुण आणि कर्तव्य याविषयी शाहू महाराजांना अतिशय आस्था होती आणि समाजातल्या रंजल्या-गांजल्यांबद्दल कणव होती. त्यांचे शरीर जसे अवाढव्य होते तसेच त्यांचे मनही होते. त्यामुळे समाजातील गुणी कर्तृत्ववान लोकांना महाराजांचा आधार होता तसेच लहान खेड्यांतील लहानशा माणसालाही आधार होता. सत्ताधारी हा असा असावा लागतो. गांजलेल्यांना, पीडितांना जो अपील कोर्टासारखा वाटावा आणि कर्तृत्ववानांना त्याचा आधार वाटावा, शाह महाराज तसे होते आणि म्हणून ते एक केंद्रबिंदू बनले होते. लोहचुंबकाकडे लोखंडाचे कण धाव घेतात त्याप्रमाणे लोक त्यांच्याकडे धाव घेत. राजर्षि शाहू महाराज हे केवळ वारसा हक्काने नव्हे तर ते लोकांचे राजे होते.
उताऱ्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? *
1 point
पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा पर्यायी शब्द उताऱ्यात आलेला नाही? *
1 point
शाहू महाराजांना कोणत्या गोष्टीविषयी आस्था नव्हती? *
1 point
शाहू महाराजांचा कोणाला आधार वाटे? (A) राज्यकर्त्यांना (B) गुणी-कर्तृत्ववान लोकांना (C) पीडितांना *
1 point
कवी कोणाकडे मागणे मागत आहे? *
1 point
पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही ? *
1 point
कवी कोणते मागणे मागत नाही? *
1 point
कवीची शेवटची इच्छा कोणती आहे *
1 point
'पिशवीत काय आहे हे कुणालाच माहीत नाही' अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा *
1 point
'गड़करी' हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय वाक्यातील काळ ओळखा. *
1 point
वाक्यात नसलेले विरामचिन्हे कोणते ? मीनू सांगू लागली. “आजोबा, वेबसाईट म्हणजे'संकेत स्थळ'. कळलं का आता ?" *
1 point
पुढीलपैकी उपसर्गघटित शब्द कोणता? *
1 point
'कमळ' या शब्दाला समानार्थी नसलेला *
1 point
'श्रद्धांजली' मधील एकूण वर्ण किती? *
1 point
पुढीलपैकी विरुद्ध लिंगी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. *
1 point
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी..ओळख नाही *
1 point
पुढीलपैकी कोणता दिवस 'बालिका दिन' म्हणून साजरा करतात? *
1 point
'गीताई' या ग्रंथाचे लेखक कोण?. *
1 point
पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. *
1 point
पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. *
1 point
घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा *
1 point
पुढीलपैकी योग्य वाक्प्रचार असलेला पर्याय कोणता ? *
1 point
शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे म्हणून बोलाविण्यासाठी लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असेल? *
1 point
भाग ३ : बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र
खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यतील फरक दिलेलाआहे. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? *
1 point
प्रतिमासुष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला म्हणतात. *
1 point
समस्येचे विश्लेषण करून ती सोडविण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. विचारप्रक्रियेविषयी खाली दिलेलीकोणती विधाने सत्य आहेत ? (अ) शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना इ. विचारांची प्रतीकेआहेत (ब) लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करू शकतात.(क) कारक कौशल्यांच्या आधारे मुले विचार करू शकत नाहीत(ड) पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो. *
1 point
बालकाला लाभणारा अनुवंश हा रंगसूत्रे व रंगमण्यांच्या साहाय्यानेगर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो व त्यात बदल करता येत नाही.अनुवंश या विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही ? *
1 point
अनुवंश व परिस्थिती हे दोन्हीही घटक व्यक्तिविकासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो? *
1 point
संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या बाबींचीगरज असते ?                                                                                       (अ) बाह्य उद्यिपकाची गरज असते (ब) सक्षम ज्ञानेंद्रियांची गरज असते(क) आपली इच्छा असणे गरजेचे असते(ड) मज्जासंस्थेची गरज असते *
1 point
भावनिक बुध्दिमत्ता ही संकल्पना सन 1995 मध्ये जगासमोरआणणारे मानसशास्त्रज्ञ म्हणजे... *
1 point
 परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होतीअसे म्हणणे म्हणजे.. . सरंक्षण यंत्रणेचा वापर करणे. *
1 point
मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाय याबाबत खाली काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे ? *
1 point
अध्ययन संक्रमणात घटकांमध्ये सामान्यीकरण होते पण संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून करावयास सांगितली तर ती अधिक परिणामकारक होते. ही सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली ? *
1 point
किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्यांच्या विकासामध्ये ज्ञानेंद्रियांच्या द्वारे विविध अनुभूती मिळविणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यांमध्ये खालीलपैकी कोणताटप्पा नाही ? *
1 point
खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचं उदाहरण आहे ? *
1 point
स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटकम्हणजे अनुभवाचे स्वरूप. अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकीकोणती बाब येत नाही ? *
1 point
खाली दिलेल्या विधानांमध्ये विस्मरणाविषयीचे कोणते विधान *
1 point
खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही ? *
1 point
बुद्धिगुण हे मज्जापेशी व मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात. जोडणीची गुंतागुंत जेवदी अधिक तेवढी बुद्धीची श्रेष्ठता अधिक असे मत थार्नडाईकने बुद्धीच्या कोणत्या उपपत्तीत मांडले ? *
1 point
“व्यक्तीचे इतरांहून वेगळेपण दाखविणारे आणि त्याच वेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजेव्यक्तिमत्त्व." अशी व्यक्तिमत्त्वाची व्याख्या खालीलपैकीकोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली. *
1 point
अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील साहचर्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही ? *
1 point
खाली दिलेल्या उपपत्ती आणि त्यांचे जनक यांच्या योग्य जोड्यांचापर्याय कोणता ?                                                               अ                                                                                                  (i) पॅव्हलॉव्ह                                                                                  (ii) थॉर्नडाईक                                                                              (iii) कोहलर                                                                                 (iv) स्किनरब                                                                                अ. मर्मदृष्टीमूलक उपपत्ती                                                              ब. साधक अभिसंधान उपपत्ती                                                       क. सहसंबंध उपपत्ती                                                                                   ड. अभिजात अभिसंधान उपपत्ती *
1 point
*
1 point
Captionless Image
वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणतीबाब अयोग्य आहे ? *
1 point
मस्तकग्रंथीतून स्त्रावणाऱ्या स्त्रावाचे प्रमाण वाढल्यास........ *
1 point
खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखविते ? *
1 point
खाली दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधनांमध्ये कोणते अयोग्य आहे ? *
1 point
मनावर दडपण येऊन त्याचा अध्ययनावर प्रतिकूल परिणामहोण्याची शक्यता असते. म्हणून शिक्षकाने खालीलपैकी कोणतीबाब टाकून अध्यापन करावे ? *
1 point
डॉ. ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीविषयीखालीलपैकी कोणते विधान योग्य नाही ? *
1 point
अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्त्वांचा वापर करणे आवश्यक असते. खाली दिलेल्या तत्त्वांमध्ये कोणते तत्त्वयोग्य नाही ? *
1 point
खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांची वैशिष्ट्येव सुप्त शक्तीचा शोध होऊन विकास करणे, त्याद्वारे सामाजिकवातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित 95.करण्यास मदत करणे हे आहे? *
1 point
“व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावात्मकरचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचिक, कारक, भावानात्मक पातळीवर बदल होतात, त्यांना अध्ययन म्हणतात” अशी अध्यापनाची व्याख्या खालीलपैकीकोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली ? *
1 point
भाग ४ : गणित
खालील पर्यायात दर्शविलेल्या संख्येइतक्यावस्तू काही मुलांनासमान वाटायच्या असतील तर कोणत्या वस्तूंचे समान वाटपहोणार नाही ? *
1 point
योग्य नित्य समानता दर्शविणारा पर्याय कोणता ? *
1 point
एका वर्तुळाकृती बागेला चार पदरी कुंपण घालण्यासाठी 1408 मी. काटेरी तार लागली. त्या बागेच्या कडेने समान अंतरावरचार विजेचे खांब असतील तर प्रत्येक दोन लगतच्या खांबांतीलकमीत कमी अंतर किती  मीटर असेल? *
1 point
खालील पर्यायांतील पूर्ण वर्गसंख्यांची जोडी कोणती? *
1 point
काही 100 रु. आणि काही 50 रु. किमतीच्या नोटा असलेल्या पाकिटात पावणेपंधरा हजार रुपये आहेत. यावरून त्या पाकिटात फक्त 50 रु. किमतीच्या नोटांची संख्या खालील पर्यायांपैकी किती असू शकेल ? *
1 point
15, 21, 28 आणि 36  या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? *
1 point
 एकूण रकमेपैकी 'A' कडे 0.6 पट आणि 'B' कडे 2/5 पट रक्कम आहे. जर 'B' पेक्षा 'A' कडे 560 रु. जास्त असतीलतर दोघांकडील एकूण रक्कम किती रुपये असेल ? *
1 point
प्रत्येक पृष्ठावर एक याप्रमाणे 'P' ते 'U' अशी सहा अक्षरे असलेल्या एकाच घनाकृतीची मांडणी खाली दर्शविलेली आहे. यावरून 'S' च्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल ? *
1 point
Captionless Image
खालीलपैकी योग्य रूपांतर असणाऱ्या जोड्या कोणत्या?                                        (अ) पावणेएकोणवीस 75/4 (ब) साडेपंचवीस 25550/100         (क) सव्वाबारा 12.250 (ड) 10 3/10 = 103/10 *
1 point
2/7 व 3/5 या दोन संख्यांच्या दरम्यानची सर्वांत लहान संख्याखालील पर्यायपैकी कोणती ? *
1 point
समान तुकडे करण्यासाठी 210 मी. मापाच्या दोरीची दोन्ही टोके जुळविली. त्यानंतर त्या दुपदरी दोरीला तीन ठिकाणीकापले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल ? *
1 point
 क्रिया करुन येणाऱ्या उत्तराचा विसंगत पर्याय कोणता ? *
1 point
4 3/4 डझन आंब्यांची किंमत 2280 रु. तर 9 आंब्यांची किंमत किती रुपये ? *
1 point
जर                                                     तर 'X' किती? *
1 point
Captionless Image
क्रमवार दहा सम संख्यांची बेरीज 730 आहे तर त्यातील फक्तसहाव्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किती असेल? *
1 point
खालील पर्यायांतील दोन्ही वेळांत घड्याळातील तासकाटा आणि मिनिटकाटा यांच्यात होणारे कोन एकरूप आहेत. त्यातील विसंगत पर्याय कोणता ? *
1 point
सोबतच्या आकृतीतचौकोनांची संख्या किती ? *
1 point
Captionless Image
8*4*2 या संख्येत '*' च्या जागी समान अंक असून त्याच्यास्थानिक किमतीतील फरक 6930 आहे तर तो अंक कोणता ? *
1 point
चार वर्षांपूर्वी सुमित व राजू यांचे एकूण वय 31 वर्षे होते. जर सुमित राजूपेक्षा तीन वर्षांनी लहान असेल तर राजूचे पाचवर्षांनंतरचे वय किती वर्षे असेल? *
1 point
6.6 मी. x1.2 मी. मापाच्या पॉलिथिनच्या कागदापासून 12 सें. मी. x 10 सें. मी. मापाच्या दुधाच्या किती पिशव्या तयार करता येतील ? *
1 point
खालील पदांच्या श्रेणीत प्रश्नचिन्हाच्या जागी असणारे पद कोणते? 26, 20, 42, ?156 *
1 point
मूळ संख्यांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता? *
1 point
2012 साली प्रजासत्ताकदिन गुरुवारी साजरा झाला तर त्याच वर्षातील बालदिनाचा वार कोणता ? *
1 point
स्तंभलेखाचे निरीक्षण करून पुढील प्रश्न सोडवा.
'अ' गावातील साक्षर लोकसंख्या ही निरक्षर लोकसंख्येच्याकिती पट आहे? *
1 point
'पुनर्रचित अभ्यासक्रम 2012' नुसार इयत्ता चौथीच्या गणित विषयाच्या पाठ्यक्रम रचनेतील सात क्षेत्रांत खालीलपैकी कोणत्या नव्या क्षेत्राचा/ स्वतंत्रपणे समावेश केलेला आहे?'                                        (अ) अपूर्णांक (ब) माहितीचे व्यवस्थापन(क) मायन *
1 point
खालीलपैकी योग्य विधाने कोणती ?                                             (अ) एकरूप कोन असणाऱ्या समांतरभुज चौकोनाला 'आयात म्हणतात ,                                                                                                        (ब) एकरूप बाजू असणाऱ्या आयाताला 'चौरस' म्हणतात                                       (क) एकरूप कोन असणाऱ्या समभुज चौकोनाला 'चौरस' म्हणतात *
1 point
भाग ५ : परिसर अभ्यास
वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतींची माहितीआहे? *
1 point
बीजगणिताला दिलेले 'अलजेब्रा' हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे? *
1 point
सातवाहन सत्तेची राजधानी असलेले 'प्रतिष्ठान' हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? *
1 point
खालीलपैकी योग्य विधान/ विधाने कोणते / कोणती ?                                                                      (अ) निजामशाहने शहाजीराजांना 'सरलष्कर' हा किताब दिला होता. (ब) निजामशाहने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती. *
1 point
छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता ? *
1 point
छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्याकामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला? *
1 point
'भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे' व 'लोक नाट्याच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण ? *
1 point
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले? *
1 point
जिल्हा परिषद कामकाजा संबंधीचे योग्य विधान दर्शविणारा पर्याय कोणता ? *
1 point
माणूस सुरुवातीच्या (प्राचीन) काळात बोरूने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करीत असे ? *
1 point
महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता ? *
1 point
नकाशाशी संबंधित समोच्चतादर्शक रेषाचे वैशिष्ट्य खालील पर्यायांपैकी कोणते? *
1 point
भारतीय राज्य घटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील पर्यायापैकी कशात होईल? *
1 point
उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायांपैकी कोणते ? *
1 point
संयुक्त राष्ट्राशी (UNO) संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचेमुख्यालय जिनिव्हा येथे आहे? *
1 point
वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता ? *
1 point
वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात याचे योग्य कारण कारणे खालीलपैकी कोणते / कोणती ?                     (अ) पृथ्वीचा कललेला आस (ब) पृथ्वीचे परिभ्रमण *
1 point
मरूभूमि उत्सव : जैसलमेर : कार्निव्हल : ? *
1 point
भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारीबाब खालील पर्यायांपैकी कोणती? *
1 point
खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते? *
1 point
वनस्पती व त्यांचा उपयोग यांची योग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता ? *
1 point
खालील 'कारण' आणि 'परिणाम' यांचा अर्थ लक्षात घेऊनयोग्य पर्याय निवडा. कारण: (अ) समुद्राच्या पाण्यांची घनता जास्त असते परिणाम : (ब) समुदात पोहणे अवघड होते *
1 point
अन्नसाखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायांपैकीकोणता ? *
1 point
देवराई' या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायांपैकी कोणते ? *
1 point
आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालील पर्यायांपैकी कोणती? *
1 point
मानव शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखलाजाणारा स्त्राव स्खवणारी ग्रंथी कोणती ? *
1 point
पोलिओ' या रोगासंबंधीचे योग्य विधान खालील पर्यायांपैकीकोणते ? *
1 point
 धुम्रपान करतांना खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात ? (1) निकोटीन (2) टार (3) कार्बन मोनॉक्साईड *
1 point
Submit
Clear form
This form was created inside of ज्ञान प्रबोधिनी. Report Abuse