वर्ग दहावी  मराठी  चाचणी क्र. 1
सूचना: 1)प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
           2) प्रत्येक प्रश्नास प्रत्येकी 1 गुण आहे.
           3) प्रश्न काळजीपूर्वक वाचून दिलेल्या चार पर्यायांपैकी एक अचूक पर्याय निवडावा.
           4) सर्व प्रश्न सोडविल्यानंतर  Submit करून  View Score वर क्लिक करा.
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव *
शाळेचे नाव *
केंद्राचे नाव *
तालुका नाव *
पालकांचा संपर्क क्रमांक ( मोबाईल नंबर ) *
भाग 1 खालील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 1 व 3 ची उत्तरे लिहा.                                                                                              ---1)  पाऊस कसा   पडत होता? *
1 point
Captionless Image
प्रश्न 2 ) पाऊस थांबल्यावर पानांआड बसलेले कोण बाहेर आले? *
1 point
प्रश्न 3 ) वाहणाऱ्या पाण्याचा हळूहळू …… कमी झाला. *
1 point
खालील वाक्य वाचून प्रश्न 4 ते 6 ची उत्तरांचा योग्य पर्याय निवडा.       -------प्रश्न 4 ) आजी कोणत्या वर्तमानपत्राची संपादक होती? *
1 point
Captionless Image
प्रश्न 5 )  कडुसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. म्हणजे केव्हा मैफिल संपायची? *
1 point
 प्रश्न 6 ) आगळ म्हणजे काय? *
1 point
प्रश्न 7 ) खालील पैकी शुध्द शब्द ओळखा.
1 point
Clear selection
प्रश्न 8 ) खालील पैकी अशुध्द शब्द ओळखा. *
1 point
 प्रश्न  9 ) घर या शब्दाचा समानार्थी शब्द हा आहे. *
1 point
 प्रश्न 10 )  ’शहानिशा करणे’ या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ सांगा. *
1 point
प्रश्न 11 ) गटात न बसणारा शब्द शोधा *
1 point
प्रश्न 12 ) गटात न बसणारा शब्द ओळखा. *
1 point
प्रश्न 13 ) खालील दिलेल्या नामापैकी एकवचनी नाम ओळखा. *
1 point
प्रश्न 14 ) खालील दिलेल्या नामापैकी अनेकवचनी नाम ओळखा. *
1 point
प्रश्न 15 ) खालील शब्द समूहाबददल एक शब्द लिहा.                                    ------- पसरवलेली खोटी बातमी. *
1 point
प्रश्न 16 ) ज्या समासातील दुसरे पद प्रधान असून, पहिले पद संख्याविशेषण असते, त्यास ...... समास म्हणतात *
1 point
प्रश्न 17 )  'मी दहावीत आहे'  --    या वाक्यात पूर्णविराम कोठे दयाल. *
1 point
प्रश्न 18 ) अर्धविराम (;) हे चिन्ह केव्हा वापरतात? *
1 point
प्रश्न 19 ) योग्य विरामचिन्ह युक्त वाक्य ओळखा. *
1 point
प्रश्न 20 )  एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास वाक्यात या चिन्हाचा वापर केला जातो *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy