JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ चाचणी 6
निर्मिती :महेश लोखंडे ता.कराड ९६०४९०८८५४
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
७६)समुद्रातून मिळणारा खाद्यपदार्थ कोणता ?
*
1 point
दूध
मासे
फळे
अंडी
७७)प्राण्यापासून मिळणारा खाद्यपदार्थ कोणता ?
*
1 point
मांस
फळे
डाळी
भाज्या
७८)शेतीचे कोणते काम नाही ?
*
1 point
कापणी
उफणणी
भाजणी
पेरणी
७९)पृथ्वीचा आकार कसा आहे ?
*
1 point
त्रिकोणी
चौकोनी
चेंडूसारखा
दंडगोल
८०)हवेच्या आवरणाला काय म्हणतात ?
*
1 point
जीवावरण
शिलावरण
जलावरण
वातावरण
८१)पृथ्वीपासून किती किलोमीटरपर्यंत हवा पसरली आहे ?
*
1 point
५०
१००
२५
७५
८२)सर्व हवेचे पाच भाग केल्यास 1 भाग कोणता वायू असतो ?
*
1 point
ऑक्सिजन
कार्बनडाय ऑक्साईड
हेलियम
नायट्रोजन
८३)श्वसन व ज्वलनास कोणता वायू वापरला जातो ?
*
1 point
कार्बनडाय ऑक्साईड
ऑक्सिजन
नायट्रोजन
हेलियम
८४)अन्न तयार करताना वनस्पती कोणता वायू वापरतात ?
*
1 point
हेलियम
ऑक्सिजन
नायट्रोजन
कार्बनडाय ऑक्साईड
८५)हवेतील सर्वात मोठा भाग कोणत्या वायूचा असतो ?
*
1 point
नायट्रोजन
ऑक्सिजन
हेलियम
कार्बनडाय ऑक्साईड
८६)पृथ्वीचे काय हवेचे बनलेले असते ?
*
1 point
जीवावरण
जलावरण
शिलावरण
वातावरण
८७)हवेत थोड्या प्रमाणात काय असते ?
*
1 point
नायट्रोजन
बाष्प
ऑक्सिजन
कार्बनडाय ऑक्साईड
८८)कृत्रिम धाग्यापासून कोणते कापड बनत नाही ?
*
1 point
रेयॉन
टेरिलीन
पॉलिस्टर
लोकर
८९)कपडे धुण्यासाठी कोणता पदार्थ वापरत नाहीत ?
*
1 point
राख
रिठे
हिंगणबेट
सोडा
९०)नॅप्था कोणत्या पदार्थापासून बनवतात?
*
1 point
पॉलिस्टर व नायलॉन
टेरिलीन व नायलॉन
टेरिलीन व रेयॉन
नायलॉन व रेयॉन
Submit
Page 1 of 1
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report