संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर
अंतर्गत चाचणी परीक्षा नोव्हें./ डिसें. 2020
टी वाय बी ए राज्यशास्त्र-G-3
भारतीय राजकीय विचारवंत
चाचणी क्रमांक-1
एकूण गुण-20
विद्यार्थ्यांसाठी सूचना
सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक
सर्व प्रश्नांना समान कोण आहेत
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
ई-मेल *
विद्यार्थ्याचे नाव *
वर्ग *
-----यांनी आर्थिक  शोषण सिद्धांत मांडला आहे *
2 points
poverty and Unbritish rule in India या ग्रंथाचे लेखक कोण आहेत *
2 points
-----यांना सनदशीर चळवळीचे खंदे पुरस्कर्ते म्हटले जाते *
2 points
दादाभाई नवरोजी यांना-----धर्माचे सुधारक म्हटले जाते *
2 points
भारतीय राष्ट्रीय सभेचे सलग तीन वेळा अध्यक्ष कोण होते *
2 points
रास्त गोफ्तार हे गुजराती साप्ताहिक कोणी सुरू केले *
2 points
ब्रिटिशांचे धोरण म्हणजे एक प्रकारची----लूट आहे असे कोणी म्हटले *
2 points
ब्रिटिशांनी लोकमतच्या आधारावर आपली सत्ता भारतात निर्माण केली नसून ती------आधारावर निर्माण केली आहे *
2 points
दादाभाई त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात----व-----सुधारणेच्या कार्यापासून झाली *
2 points
दादाभाई नवरोजी यांचा जन्म---या वर्षी झाला *
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy