S. M. Arts & Comm. College, Muktainagar. Dept of Economics, TYBA - Economics of Public Finance S3 (Unit Test 2nd) Nov.2020
Internal Test Examination
Semester V
Total Marks: 20
Minimum Score Required: 08
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपर्क क्रमांक *
ज्या कराचे कर संक्रमण करता येते त्यास .......... म्हणतात *
2 points
भारतामध्ये सर्व प्रथम ................... हा कर लावण्यात आला *
2 points
महामंडळ कर ................ पासून लावण्यात आला.   *
2 points
 ................ पासून खर्च कर लागू करण्यात आला. *
2 points
 केंद्र सरकारने सेवा कर .............पासून बसविला आहे . *
2 points
उत्पादन कराला...............असेही म्हणतात   *
2 points
करमणूक कर व वीज कर कोणाकडून आकारणी केली जाते . *
2 points
वस्तू व सेवा  कर हि संकल्पना सर्व प्रथम २००४ च्या .........समितीने मांडली.   *
2 points
भारतात सेवा कर लागू करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली.   *
2 points
पुढीलपैकी कोणता अप्रत्यक्ष कर नाही.   *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy