स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड -पंचवार्षिक                               बृहत आराखडा :प्रमाणे  वार्षिक योजना (२०२०/२०२१)                   लोकप्रतिनिधी/सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती/प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांच्यासाठी प्रश्नावली  
Sign in to Google to save your progress. Learn more
नांव
पत्ता
कार्यक्षेत्र
उल्लेखनीय कार्य
विद्यापीठाच्या  स्थापने पासून आजतागायतच्या  प्रगतीबाबत आपण समाधानी आहात काय ?
Clear selection
विद्यापीठ आपल्या परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती  धोरणे अवलंबिते आहे काय ?
Clear selection
समाजाच्या हितानुरूप व विकासानुरूप अभ्यासक्रम सुरु करण्यास हे विद्यापीठ चालना देते  काय ?
Clear selection
हे विद्यापीठ आपल्या परिक्षेत्रातील सर्वच भागाचा भौगोलिकदृष्ट्या विकास करण्याच्या हेतूने आवश्यक तेवढी महाविद्यालये व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असते काय ?
Clear selection
हे विद्यापीठ फक्त पदवीधर बनविण्याची यंत्रणा म्हणून कार्य न  करता कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर देते काय ?
Clear selection
या विद्यापीठाच्या कार्याक्षेत्रात येणाऱ्या आदिवासी व मागसबहूल भागात योग्य त्या शिक्षणाच्या संधी प्राप्त करून देण्यास सक्षम ठरले काय ?
Clear selection
या विद्यापीठाच्या स्थापनेमुळे या भागाचा विकास करण्याची ध्येय व धोरणे साध्य झाली आहेत काय ?
Clear selection
पारंपारिक अभ्यासक्रमाचा दर्जा सुधारण्यासाठी हे विद्यापीठ योग्य ती पावली उचलीत आहे काय ?
Clear selection
वाढती संख्या लक्षात घेऊन पुरेशी नवीन महाविद्यालये मंजूर करीत आहे काय ?
Clear selection
वाढत्या संख्येबरोबर  मूल्यमापन पद्धती अद्ययावत व पारदर्शक  आहे असे आपणास वाटते काय ?
Clear selection
विद्यापीठातील शिक्षण व संशोधन हे या भागाच्या विकासासाठी पूरक आहे काय ?
Clear selection
संशोधनाच्या दर्जा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील इतर संस्थांमधून होणाऱ्या दर्जाचा आहे काय ?
Clear selection
पारंपारिक अभ्यासक्रमासोबतच कौशल्य व उद्योजकता वाढीस लागेल अशा प्रकारचे अभ्यासक्रम सुरु करण्यावर या विद्यापीठाचा भर आहे काय ?
Clear selection
तसे असल्यास त्याद्वारे निर्माण होणारा मनुष्यबळ स्वबळावर उद्योजकता वा कौशल्याधारित व्यवसाय सुरु करण्यास सक्षम आहे असे आपणास वाटते काय ?
Clear selection
या विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालये व समाज यांचेसोबत सलोख्याचे संबंध आहेत काय ?
Clear selection
येथे कार्यरत कर्मचारी या विद्यापीठाप्रती व समाजाप्रती संवेदनशील आहेत काय ?
Clear selection
विद्यापीठातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यप्रणाली बाबत आपण समाधानी आहात काय ?
Clear selection
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना व एकात्मकता वाढीस लागावी या दृष्टीने योग्य ते कार्यक्रम राबविले जातात काय ?  
Clear selection
या विद्यापीठाने पारंपारिक अभ्यासक्रमा ऐवजी  कौशल्याधारित व उद्योजाकता वाढीस लागतील अशा प्रकारच्या अभ्यासक्रमानाच प्राध्यान्य द्यावे असे आपणास वाटते काय ?
Clear selection
या विद्यापीठाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीकोनातून कोणती उपाययोजना करणे आपणास आवश्यक वाटते ?
येत्या काळात कोणत्या प्रकारचे अभ्यासक्रम प्रामुख्याने विद्यापिठातून  चालू करावेत असे आपणास वाटते ?
या विद्यापीठाची कार्यप्रणाली सुधारणेच्या दृष्टीकोनातून आपण कोणत्या महत्वाच्या सूचना करू इच्छिता ?
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy