संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर
अंतर्गत परीक्षा - २०२०-२१
भूगोल विभाग
Class - SYBA, SEM - III
विषय - (SEC) प्रादेशिक नियोजन आणि विकास (Regional Planning and Development)
Test - 2, टेस्ट II
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव - *
वर्ग - *
मोबाईल क्र - *
रोल क्रं -
समान भौगोलिक वैशिष्ट्य असणारा सलग असा भूभाग म्हणजे ---- होय. *
1 point
कमी कालावधीसाठी केलेले नियोजन हे ----- नियोजन असते. *
1 point
प्रादेशिक नियोजन आणि विकास हि ------ भूगोलाची शाखा आहे. *
1 point
अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम असलेला कायदा म्हणजे --- होय. *
1 point
संपूर्ण देशाच्या विकासासाठी केले जाणारे आर्थिक नियोजन म्हणजे ----- नियोजन होय.   *
1 point
प्रादेशिक नियोजनात दृष्टीकोनात आदानप्रदान, वृद्धी आणि ----- या गोष्टीवर भर दिला गेलेला आहे. *
1 point
जागतिक कृषि उत्पादनात भारताचा वाटा सुमारे -----% आहे. *
1 point
केंद्र सरकारने ------ पर्यत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्टे समोर ठेवले आहे. *
1 point
प्रादेशिक विकासाचे परिमाणे/निर्देशांक एकूण ----- आहेत. *
1 point
आर्थिक विकासाच्या संदर्भात प्रादेशिक विकासाचे प्रतिमाने सर्व प्रथम ----- यांनी मांडले. *
1 point
आर्थिक विकासाच्या प्रतिमानात एकूण ----- अवस्था सांगितल्या आहेत. *
1 point
लोकांचे वास्तविक उत्पन्न बरेच वाढलेले असताना मुलभूत गरजाशिवाय इतर अनेक गरजाचा उपभोग घेणे या अवस्थेला -----म्हणतात.   *
1 point
विकास व वृद्धीचे केंद्रे व विकासाची ध्रुव या संकल्पेचे स्पष्टीकरण एकूण ------- प्रकारात केले जाते. *
1 point
प्रादेशिक नियोजनात एकूण ------- नियोजनाचे प्रकार आहे. *
1 point
आर्थिक वृद्धी म्हणजे दरडोई किंवा प्रती श्रमिक उत्पादनात होणारी वाढ म्हणजे --------- निर्देशक होय. *
1 point
कृषीच्या उत्पादनात भरघोस वाढ होण्यासाठी कृषी निर्यात धोरण ------ या वर्षी जाहीर केले होते. *
1 point
सूचकता हा आर्थिक नियोजनाचा नवा प्रकार आहे, हा पराक्र सर्वात आधी ---- या देशाने स्वीकारला व तो यशस्वी ठरला आहे. *
1 point
सूचक-आर्थिक आणि ------ पर्यावरण हे प्रादेशिक विकासाचे परिमाणे आहेत. *
1 point
राष्ट्रीय उत्पन्न हे विकासाचे प्रमुख परिमाणे आहे असे मत ------ यांनी मांडले. *
1 point
महाराष्ट्रातील कोकण पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना ---- वर्षी करण्यात आली. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy