इयत्ता - चौथी   विषय- गणित      घटक - 11. मापन
निर्मिती- किशोर संतोष पाटील,
विषय सहायक, DIET, जळगाव
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव लिहा. *
मोबाइल क्र. *
शाळा व तालुका *
जिल्हा *
1. 1 किलोमीटर= *
1 point
2. पाऊण मीटर = *
1 point
3. पावणेदोन किलोग्रॅम = *
1 point
4. दिड लीटर= *
1 point
5. 13 किलोमीटर= *
1 point
6. सारसने जून महिन्यात रोज अर्धा लिटर दूध घेतले, तर एक लिटरला 40 रुपये याप्रमाणे दुधाचे बिल किती झाले? *
1 point
7. साडेतीन किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? *
1 point
8. एक लीटर पेट्रोल ची किंमत 70 रुपये तर अडीच लीटर पेट्रोलची किंमत किती? *
1 point
9. 4190 मीटर = *
1 point
10. 2 मीटर = *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report