सामान्य ज्ञान चाचणी परीक्षा - नोव्हेंबर २०२१
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालया मार्फत आयोजित  
Sign in to Google to save your progress. Learn more
 वेळ : २५ मिनिटे
एकूण प्रश्न : २५        एकूण गुण - ५०
नाव *
वर्ग *
ई-मेल आय डी *
स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल _____ हे होते. *
2 points
______ यांनी मुंबई इथे १८७५ मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. *
2 points
नेताजी सुभाष चंद्रबोस यांनी आजाद हिंद फौजेने _______ हि बेटे जिंकल्यानंतर त्यांची नावे 'शहीद' व 'स्वराज्य' अशी ठेवली. *
2 points
____ यांनी १९४० मध्ये वैयक्तिक सत्याग्रह सुरु केले. *
2 points
'वंगबंधू' म्हणून आपण _____ याना ओळखले जाते. *
2 points
_______ यांनी सर्वप्रथम बॉम्ब बनवण्याची विद्या भारतात आणली . *
2 points
भारताच्या राष्ट्रपती पदावर कार्यरत असताना मृत्यू  पावलेले पहिले राष्ट्रपती ____ हे होते. *
2 points
हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून आपण _____ याना ओळखतोत . *
2 points
'सुधारक' हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरु केले? *
2 points
महाराष्ट्रातील आकाराने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? *
2 points
महाराष्ट्राचा ____ भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे *
2 points
आतापर्यंत भारताला एकूण १० गोल्ड मेडल मिळालेली आहेत , पण सर्वप्रथम वैयक्तिक गटात गोल्ड मेडल कोणत्या खेळाडूने मिळवून दिले? *
2 points
भारतातील सर्वात मोठे असलेल्या थर चे वाळवंट जगातील इतर वाळवंटयाच्या तुलनेत आकाराने त्याचा क्रमांक  ____ एवढा आहे *
2 points
वातारणामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य _____ हे आहे. *
2 points
जगातील सर्वात कठीण वस्तू ____ हि आहे . *
2 points
तुरटी या संयोगातील रासायनिक पदार्थ हा खालीलपैकी कोणता आहे ? *
2 points
सिरम इन्स्टिटयूट पुणे यांनी विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधित लसीचे नाव _______ हे आहे. *
2 points
सध्या ISRO चे चेअरमन ______ हे आहेत *
2 points
कार्य याचे एकक (युनिट)  ______ हे आहे. *
2 points
एल .पि. जी. मध्ये _____ हे प्रमुख घटक असतात *
2 points
खालीलपैकी कोणत्या घटकात कॅलसिम चे प्रमाण जास्त आहे? *
2 points
सदऱ्याला कोट म्हंटले , कोटला टोपी म्हंटले , टोपीला जॉकिट  म्हंटले व जॉकिटाला गंजीफ्रॉक म्हंटले तर डोक्यावर काय घालाल ? *
2 points
१ पासून १० पर्यंतच्या सॅम संख्यांची बेरीज हि विषम संख्येच्या बेरजेपेक्षा कीर्तीने अधिक येते ? *
2 points
MN  : OP    : :     RS  :   ? *
2 points
एक घड्याळ दार तासाला दोन मिनिटे पुढे जाते , मंगळवारी सकाळी ८ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळीत त्याच आठवड्यातील गुरुवारी सकाळी ८ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy