सामान्यज्ञान-१
निर्मिती- जायभाये सर                    गुण-30
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव लिहा. *
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? *
2 points
महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? *
2 points
इंडिया हाऊस या संस्थेची स्थापना कोणी केली? *
2 points
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? *
2 points
महाराष्ट्राला किती लांबीचा समुद्रकिणारा लाभला आहे? *
2 points
पंचमढी हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे? *
2 points
जायकवाडी हा प्रकल्प कोणत्या महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आहे?
2 points
Clear selection
नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? *
2 points
अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? *
2 points
निलगिरी पर्वतरांग भारताच्या कोणत्या भागामध्ये आहे? *
2 points
काझीरंगा कोणत्या भारतातील राज्यात आहे? *
2 points
पैठणचे प्राचीन नाव काय होते? *
2 points
पितळखोरे ची लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? *
2 points
भारताची राजधानी असलेले दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? *
2 points
भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy