I AM WINNER STATE LEVEL EXAM STD - 6 th    (MARATHI and MATHS)    - PAPER -1- NON SEMI/SEMI
1/9/2024
Sign in to Google to save your progress. Learn more
DISTRICT NAME :- *
TALUKA NAME :-
*
STUDENT NAME :-
*
CLASS :-
*
Q. 1 -3) खालील उतारा वाचा उतारावरील प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय नोंदवा. 
पृथ्वीच्या आत हिरा किती खोलीवर होता?
*
2 points
Captionless Image
Q.2) हिराला आधीच काय माहित होते? *
2 points
Q.3) पन्ना संपूर्ण देशात का प्रसिद्ध आहे? *
2 points
Q.4) खालील कविता वाचा व कवितेवरील प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय नोंदवा?
4) कवीने कोणाचे वर्णन केले आहे?
*
2 points
Captionless Image
Q.5) सर्व सिद्धीचे कारण कोणते? *
2 points
Q.6) वरील कवितेत विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी आलेली नाही? *
2 points
Q.7-9) खालील सुसंगत वाक्याचा परिच्छेद लक्षपूर्वक वाचा व त्या आधारे प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय नोंदवा.
उंट हा एक-------प्रदेशात राहणारा प्राणी आहे.
*
2 points
Q.8) वाळवंटातील वास्तव्यासाठी त्यांची-------जडणघडण झाली आहे. *
2 points
Q.9) ------वाळवंटातील जहाज असे म्हणतात. *
2 points
Q.10-12) खालील जाहिरातीचे लक्षपूर्वक निरीक्षण करा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. 
10) डोळा या शब्दासाठी कोणता समानार्थी शब्द वरील जाहिरातीमध्ये आला आहे?
*
2 points
Captionless Image
Q.11) जन्म या शब्दाचा विरुद्धार्थी कोणता शब्द वरील जाहिरातीमध्ये वापरला आहे? *
2 points
Q.12) दुसऱ्याच्या जीवनाला कशामुळे आकार मिळणार आहे? *
2 points
Q.13) मुले मैदानावर कबड्डी खेळतात वरील वाक्यातील क्रियापद ओळखा. *
2 points
Q.14) रामलाल हा शेतकरी कष्टाळू आहे. 
वरील वाक्यातील विशेषण ओळखा.
*
2 points
Q.15) बापरे! केवढी मोठी इमारत .वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा *
2 points
Q.16) सीता आणि नीता चांगल्या मैत्रिणी आहेत अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. *
2 points
Q.17) दिलेल्या पर्यायातून विरुद्ध लिंगाचा शब्द ओळखा.
कन्या
*
2 points
Q.18) मूल या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते? *
2 points
Q.19) खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा. *
2 points
Q.20) खालीलपैकी शुद्ध शब्दाचा क्रमांक ओळखून लिहा. *
2 points
Q.21) खालील वाक्यातील अशुद्ध शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. 
काँग्रेसच्या राष्ट्रीय सभेत इंग्रजी ऐवजी देशि बंगाली भाषेचा त्यांनी आग्रह केला.
*
2 points
Q.22) सुनिता हसते. क्रियापदाचा प्रकार ओळखा. *
2 points
Q.23) खालीलपैकी शब्दयोगी अव्यय ओळखा दोन पर्याय निवडा *
2 points
Q.24) खाली दिलेल्या पर्यायातून स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय निवडा. *
2 points
Q.25) गटात न बसणारा शब्द ओळखून पर्याया निवडा .

*
2 points
Q.26) आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:1 आहे  6 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9 :4 होते तर आईचे आजचे वय किती वर्ष?
The ratio of the present ages of mother and son is 2:1. Four years ago the ratio of their ages was 9 : 4. What is the age of the mother today?
*
2 points
Q.27) दोन क्रमवार सम संख्यांचा लसावी 544 आहे तर त्या संख्या कोणत्या?
If the LCM of two consecutive even numbers is 544, then which numbers are they?
*
2 points
Q.28) 225 नंतरची 25 वी विषम संख्या व 324 नंतरची आठवी विषम संख्या यांच्यातील फरक किती?
Q.28) What is the difference between 25th odd number after 225 and 8th odd number after 324?
*
2 points
Q.29)16 मसावी व 480 लसावी असणाऱ्या संख्यांच्या जोड्या किती?
How many pairs of numbers are  HCF OF 16  and  LCM of 480 ?
*
2 points
Q.30) 11 खोक्यामध्ये 18 बाटल्या, तर 30 खोक्यांमध्ये किती मावतील?
11 boxes will contain 18 bottles, so how many will be in 30 boxes?
*
2 points
Q.31)x ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती समसंख्या असेल?
If x is an odd number, which of the following will be an even number?
*
2 points
Q.32) दोन संख्यांचा गुणाकार 1344 येतो त्यापैकी एक संख्या 42 असल्यास दुसरी संख्या कोणती?
The product of two numbers is 1344. If one number is 42, what is the other number?
*
2 points
Q.33) 25 पासून 100 पर्यंत येणाऱ्या सर्व सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक पुढीलपैकी कोणता?
Which of the following is the difference between the sum of even and odd numbers from 25 to 100?
*
2 points
Q.34) राजेशने 22 रेडिओ 15840 रुपयांना खरेदी केले तर प्रत्येक रेडिओ ची खरेदी किंमत किती?
If Rajesh buys 22 radios for Rs 15840, what is the purchase price of each radio?
*
2 points
Q.35,) सहा अंकी दोन संख्यांची बेरीज खाली दिली आहे ती कोणती असेल?
What will be the sum of two six digit numbers given below?
*
2 points
Q.36) खालीलपैकी कोणत्या गटातील संख्येचे गुणोत्तर 6:8 आहे?
Which of the following groups of numbers has a ratio of 6:8?
*
2 points
Q.37) 3900 रुपयात 75 तांबे येतात तर अशा दहा डझन तांब्याची किंमत किती?
If 75 coppers come for 3900 rupees, then what is the cost of ten dozen coppers?
*
2 points
Q.38) एका रानात 13 लाख 25 हजार 784 आंब्याचे झाडे आहेत 23 लाख 56 हजार 702 लिंबाचे झाडे आहे 43 लाख 2461 नारळाची झाडे आहे तर रानात एकूण झाडे किती?
There are 13 lakh 25 thousand 784 mango trees in a forest 23 lakh 56 thousand 702 lemon trees 43 lakh 2461 coconut trees How many trees are there in the forest?
*
2 points
Q.39)12+[ 25(25+17)-25] = ? *
2 points
Q.40)225 व 64 चे मध्यम प्रमाण पद काढा.
Find the middle term of 225 and 64.
*
2 points
Q.41)216 + {17-(-15 /5}+ 4 =? *
2 points
Q.42) दोन संख्यांचा लसावी 14 आहे व मसावी 7 आहे एक संख्या 35 असल्यास दुसरी संख्या कोणती?
The LCM of two numbers is 14 and the  HCF of two numbers is 7 If one number is 35, what is the other number?
*
2 points
Q.43) 11 ते 29 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेच्या घनातून एक ते दहा पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज वजा केल्यास मिळणारी संख्या कोणती?
What is the number obtained by subtracting the sum of the natural numbers from 1 to 10 from the cube of the sum of the natural numbers from 11 to 29?
*
2 points
Q.44) 45 मिनिटाचे 5 मिनिटाशी असलेले गुणोत्तर काढा?
Find the ratio of 45 minutes to 5 minutes?
*
2 points
Q.45) 729 व 64 या संख्यांच्या घनमुळांच्या वर्गमूळा ची बेरीज किती?
What is the sum of the square roots of the cube roots of the numbers 729 and 64?
*
2 points
Q.46) 13 व 7 यांचा गुणाकार हा कोणत्या दोन संख्यांच्या घनांची बेरीज आहे?
The product of 13 and 7 is the sum of the cubes of which two numbers?
*
2 points
Q.47)2 रुपये व 40 पैसे या रकमाचे गुणोत्तर काढा?
Find the ratio of 2 rupees and 40 paise?
*
2 points
Q.48) 216 व 512 या संख्यांच्या घनमूळाच्या लसावी व मसावी ची जोडी पुढीलपैकी कोणती?
Which of the following is the cube root of the numbers 216 and 512?
*
2 points
Q.49) क्रमागत सम व विषम मूळ संख्यांच्या घनामध्ये पुढीलपैकी कोणती संख्या मिळवली असता दोन अंकी पूर्ण घनसंख्या मिळेल?
Which of the following numbers when cubed with consecutive even and odd prime numbers gives a perfect two-digit cube?
*
2 points
Q.50) खालीलपैकी प्रमाणात असणाऱ्या तीन संख्या शोधा.
Find three numbers in the following proportion.
*
2 points
Q.51)100 चे वर्गमूळ किती?
What is the square root of 100?
*
2 points
Q52) पहिल्या दहा विषम संख्यांची सरासरी किती?
What is the average of the first ten odd numbers?
*
2 points
Q.53) 1111 मध्ये पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या मिळवल्यास चार अंकी समान पूर्ण वर्ग संख्या मिळेल?
Which of the following is the smallest number in 1111 that gives a perfect square number equal to four digits?
*
2 points
Q.54) (117)²-(116)²=? *
2 points
Q.55)116 चा वर्ग व 4 चा घन यांची वजाबाकी किती होईल ?
What will be the subtraction of the square of 116 and the cube of 4?
*
2 points
Q.56) √0.81 / √0.0081 म्हणजे किती ?
What is 0.81 / √0.0081?
*
2 points
Q.57) एका धन संख्येच्या वर्गातून त्याच संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते , तर ती संख्या कोणती ?
If three times the same number is subtracted from the square of a positive number, the answer is 238, then what is that number?
*
2 points
Q.58)34,36,42,48,54 या संख्यांची सरासरी काढा?
find the average of the numbers 34,36,42,48,54?
*
2 points
Q.59) √121 /x = 10 तर x = ?
√121 /x = 10 so x = ?
*
2 points
Q.60)XIX +XXI =? *
2 points
Q.61) √(5)⁴ = ? *
2 points
Q.62) एका वर्गातील 40 मुलांचे सरासरी वय 8 वर्ष असून त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवले असता सरासरी नऊ वर्ष होते तर शिक्षकाचे वय किती?
If the average age of 40 children in a class is eight years and the age of the teacher is obtained, the average age is nine years, then what is the age of the teacher?
*
2 points
Q.63) दोन संख्या 6 x  व 8 x असून त्यांचा मसावी 14 व लसावी 168 आहे तर x = ?
Two numbers are 6 x and 8 x and their  HCF is 14 and LCM is 168. then x = ?
*
2 points
Q.64) चार अंकी पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानी 4,5  किंवा 6 अंक असलेल्या किती संख्या आहेत?
How many numbers have 4,5 or 6 digits in units place of four digit whole square numbers?
*
2 points
Q.65) एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज 2795 इतकी आहे व सरासरी 65 आहे तर त्या वर्गात किती मुले असतील?
If the sum of the marks of all the children in a class is 2795 and the average is 65, how many children will there be in that class?
*
2 points
Q.66)11 व 13 चा लसावी काढा?
Find the LCM of 11 and 13?
*
2 points
Q.68) 1296 च्या वर्ग मुळाच्या वर्ग मुळातून 625 च्या वर्गमूळाचे वर्गमूळ वजा केले तर पुढीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते?
If the square root of the square root of 625 is subtracted from the square root of the square root of 1296, the square root of which of the following numbers remains?
*
2 points
Q.67) दोन ते दहा पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी एक उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती?
What is the smallest number that when divided by any number from two to ten leaves a remainder?
*
2 points
Q.69) 9 व 10 या सहमूळ संख्या आहेत तर त्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे?
If 9 and 10 are co prime numbers,  then LCM is  how many with HCF?
*
2 points
Q.70) माधुरीची पाच विषयातील गुणांची सरासरी 75 असून उरलेल्या दोन विषयातील गुणांची सरासरी 80 आहे तर त्यांचे विषयातील एकूण गुण किती?
Madhuri's average marks in five subjects is 75 and the average marks in the remaining two subjects is 80. What is her total marks in the subject?
*
2 points
Q.71)  5.4 या संख्येचा वर्ग किती ?
 What is the square of  5.4 ?
*
2 points
Q.72) ज्यांचा मसावि 8 व लसावी 120 आहे अशा दोन अंकी दोन संख्या कोणत्या?
What are the two digit numbers whose HCF is 8 and LCM is 120?
*
2 points
Q.73) 27 चा घन करा ,,,,?
Cube  of 27 ,,,,?
*
2 points
Q.74) 3 / 5 चा घन करा ,,,,
Cube of  3 / 5 ,,,,
*
2 points
Q.75) आठ संख्यांची सरासरी 12 आहे प्रत्येक संख्येत तीन मिळवले तर नवीन संख्यांची सरासरी किती?
Average of eight numbers is 12 If we get three in each number, what is the average of the new numbers?
*
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report