उपरोक्त विषयास
अनुसरुन सन 2022-23 करिता तंत्रशिक्षण संचालनालया अखत्यारित संस्थामध्ये संस्थानिहाय
“राष्ट्रीय सेवा योजना” चे स्वयंनिर्वाहित एकक (NSS Unit) सुरु करण्याकरिता संचालनालयाच्या
दि.12.12.2022 व दि. 09.02.2023 रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे. त्यास अनुसरुन महिती
सादर करणेबाबत कळविण्यात आले होते, तथापि, माहिती अप्राप्त आहे.सदर माहिती शासनास त्वरित
सादर करावयाची असल्याने खालील “Google Form” मध्ये दि.17.02.2023 रोजी दु. 1.00 वाजेपर्यंत
सादर करण्यात यावी. सदरहू “Google Form Link” संबंधित संस्थापर्यंत उपलब्ध करण्याची कार्यवाही संबंधित विभागीय कार्यालय
यांनी करावी, हि विनंती