फार्मसी प्रवेशासाठी चौकशीः२०२२
-२३
फार्मसी प्रवेशासाठी चौकशीः२०२२
-२३
शिवनगर विद्या प्रसारक मंडळचे
कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, माळेगांव बु ।। ता . बारामती जि . पुणे - 413115
सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, पुणे यांच्याशी सलग्नीत असून फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया आणि एआयसीटीइ नवी दिल्ली. यांची मान्यताप्राप्त आहे.
फी सवलत :-
१) एस सी, एस टी, एन टी, एस बी सी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत.
२) ओबीसी व एस ई बी सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 टक्के सवलत तसेच
३) आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील (EBC) विद्यार्थ्यांना आर्थिक निकषावर फीमध्ये 50 टक्के सवलत
कोरोनासंसर्गामुळे आपण इतरांच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी.
कृपया हे लक्षात घ्या की आपण Online Admission Enquiry Form हा फक्त नवीन प्रवेश संदर्भात चौकशी साठीचा फॉर्म आहे.
आपण
१
. बी. फार्मसी (4 वर्षे)
२. एम्. फार्मसी फार्मास्युटिकस (2 वर्षे)
३. एम्. फार्मसी Pharmaceutical Quality Assurance (2 वर्षे)
४. थेट द्वितीय वर्ष बी. फार्मसी (3 वर्षे)
या कोर्सेस साठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असाल तर
आम्ही आपल्याला विनंती करतो की खालील फॉर्म भरा आणि ते सबमिट करा. आम्ही आपल्याला प्रवेशासाठी ची सर्व माहिती देऊ.