डॉ.सौ.सुचरिता निळकंठ ढेरे माध्यमिक विद्यालय, देवखेरकी ता. चिपळूण, जि. रत्नागिरी
❇️⛹🏼‍♀️📚🏀🧘🏻‍♀️🖥️🖋️🧘🏻‍♂️📙🥉⛹🏻‍♂️❇️

*शैक्षणिक वर्ष 2021 - 2022*  

*🏣इयत्ता आठवी,नववी व दहावी साठी प्रवेश सुरु 🏣*
 
*डॉ.तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान मार्गताम्हाने संचालित,*

*डॉ.सौ.सुचरिता निळकंठ ढेरे माध्यमिक विद्यालय, देवखेरकी ता. चिपळूण, जि. रत्नागिरी*

आम्ही पालकांना विनंती करतो की आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करणेसाठी  शक्य तितक्या लवकर ऑनलाईन गुगल लिंक भरा....*
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
ऑनलाईन गुगल फॉर्म भरत असताना काही शंका असल्यास कृपया खालील संपर्क  क्रमांकावर संपर्क साधा.....
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

*🔰 विद्यालयाची वैशिष्ट्ये 🔰*

*✅ सुसज्ज इमारत व भव्य क्रीडांगण सुंदर निसर्गरम्य परिसर*

*✅ इयत्ता 10 वी च्या उज्वल निकालांची परंपरा 🥇🥈*

*✅  वैयक्तिक मार्गदर्शन✍*

*✅ अनुभवी व  मार्गदर्शक शिक्षक*
 
*✅ विविध उपक्रम*

आपल्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या What's App Groups वर ऑनलाइन प्रवेश Link  Share करण्याची विनंती करत आहोत...

 *संपर्क क्रमांक -*

➡️ साळवी सर  9423294190,

 ➡️ नाईक सर  7972259274,

➡️ चव्हाण- पाटील सर  
      8275285259,

➡️ कदम सर  9421231740

 ➡️ कांबळे मॅडम  9763112696



 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
       श्री साळवी ए. एस.
         *मुख्याध्यापक*
डॉ.सौ.सुचरिता निळकंठ ढेरे माध्यमिक विदयालय, देवखेरकी,
ता. चिपळूण, जि. रत्नागिरी

❇️⛹🏼‍♀️📚🏀🧘🏻‍♀️🖥️🖋️🧘🏻‍♂️📙🥉⛹🏻‍♂️❇️
Sign in to Google to save your progress. Learn more
इयत्ता आठवी / नववी / दहावी साठी  नवीन प्रवेश घेणा-या विद्यार्थ्याचे नाव   *
नववी व दहावी साठी नवीन प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांनी व आठवीसाठी प्रवेश घेणा-या ज्या विद्यार्थ्यांची नावे नाहीत त्या विद्यार्थ्यांनी शेवटी  Other या Option मध्ये आपली नावे  मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये लिहावीत.
कोणत्या इयत्तेत प्रवेश घेणार आहात  ? *
विद्यार्थ्याचा आधार क्रमांक
पालकाचे पूर्ण नाव *
आईचे पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका *
गाव *
मोबईल क्रमांक (श्यक्य असेल तर whatsapp no. देणे ) *
पर्यायी मोबाईल नंबर
पूर्वी शिक्षण घेत असलेल्या शाळेचे नाव व त्या शाळेचा पत्ता *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy