जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जालना निर्मित,वर्ग १० वी (इति+भूगोल) नास सराव चाचणी -३ दि. १७ मे २०२० -
सराव चाचणी सोडविण्यासाठी सुभेच्छा
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव

*
शाळेचे नाव *
केंद्र *
तालुका *
मोबाईल नंबर *
१) ऐतिहासिक दस्तऐवज जतन करून ठेवलेले असते त्या ठिकाणास काय म्हणतात ? *
1 point
२) भारतात आढळणारी उद्याने, अभयारण्य, पर्वतरांगा,तलाव,धरणे व नद्यांची खोरी हा आपल्याला मिळालेला .............. आहे. *
1 point
३) उपयोजित इतिहासाच्या आधारे हे कोणत्या वारसांचे जतन करता येते *
1 point
४) ऐतिहासिक साधनांचे जतन व्हावे यासाठी खाली काही उपाय दिले आहेत त्यापैकी तुम्हाला न पटणारा उपाय कोणता सांगाल ? *
1 point
५) चित्रपट वारसांचे जतन करण्याचे आणि आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य कोणती संस्था करते *
1 point
६) पश्चिम घाट रांगेतील कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ? *
1 point
७) खाली काही नद्यांची नावे दिली आहेत त्या नद्यांपैकी भारतातील नदयांचा पर्याय कोणता आहे *
1 point
८) ब्राझील मधील ॲमेझॉन नदीचा उगम कोठे होतो *
1 point
९) कावेरी नदी कोणत्या राज्यातून वाहते *
1 point
१०) ब्राझील या देशास किती किलोमीटरची सागरी किनारपट्टी लाभली आहे *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy