11वी प्रवेश CET 2021 - सराव पेपर 1
विषय - इतिहास (10 वी च्या इतिहासावर आधारित प्रश्न)
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
प्र.१.आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ...........यास म्हणता येईल. *
1 point
प्र.२.आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ..........याने लिहिला. *
1 point
प्र.३. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक ........... हे होत. *
1 point
प्र.४. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद .......... यांनी केला. *
1 point
प्र.५.जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय ........... या शहराचे उत्खनन करताना सापडले. *
1 point
प्र.६. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार .......... येथे आहे. *
1 point
प्र.७. चित्रकला आणि शिल्पकला यांचा ...........मध्ये समावेश होतो. *
1 point
प्र.८.मथुरा शिल्पशैली .......... काळात उदयाला आली. *
1 point
प्र.९. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ...........यांनी सुरू केल. *
1 point
प्र.१०.दूरदर्शन हे .......... माध्यम आहे. *
1 point
प्र.११.महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार ........... यांना मानतात. *
1 point
प्र.१२.बाबुराव पेंटर यांनी ......... हा चित्रपट काढला. *
1 point
प्र.१३.ऑलिंपिक स्पर्धांची परंपरा ........... येथे सुरू झाली. *
1 point
प्र.१४.महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला.......... म्हणत *
1 point
प्र.१५.कुकने ........... विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. *
1 point
११ वी प्रवेश CET सराव पेपर, पेपर ची माहिती, प्रवेश प्रक्रिया यासंबंधी माहितीसाठी टेलिग्राम चॅॅॅॅनल जॉईन करा.
Telegram Channel - t.me/Cet11th 
हार्दिक शुभेच्छा !!
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report