B.A. III ECO-115 भारतीय आर्थिक विचारवंत
Sign in to Google to save your progress. Learn more
Name
Class
Roll no.
कौटिल्य............चा मुख्य प्रधान होता.
1 point
Clear selection
कौटिल्याने संपत्ती मध्ये.....यांचा समावेश केला आहे
1 point
Clear selection
कौटिल्याने व्यवसायाच्या दृष्टीने......ला पहिले स्थान दिले.
1 point
Clear selection
भारतात निस्सारण सिद्धांत कोणी मांडला.
1 point
Clear selection
दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजतांना........स्वरुपाची पद्धती स्विकारली.
1 point
Clear selection
Essays on Indian political Economy हा ग्रंथ कोणी लिहिला.
1 point
Clear selection
महादेव गोविंद रानडे यांनी भारताचे आर्थिक प्रश्न शोधून काढण्यासाठी........या अभ्यास पद्धतीचा वापर केला.
1 point
Clear selection
श्री रमेशचंद्र दत्त यांनी.......हा ग्रंथ लिहिला.
1 point
Clear selection
भारतीय कम्युनिझमचे जनक कोण आहे?
1 point
Clear selection
नवमानवतावादाची संकल्पना कोणी मांडली?
1 point
Clear selection
महात्मा गांधी यांनी कोणती संकल्पना मांडली.
1 point
Clear selection
खादी उद्योगाचा प्रसार....... यांनी केला.
1 point
Clear selection
सर्वोदय समाज संकल्पना कोणी मांडली?
1 point
Clear selection
ग्रामस्वराज्य कल्पना कोणी मांडली?
1 point
Clear selection
शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला?
1 point
Clear selection
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेला प्रबंध कोणता?
1 point
Clear selection
स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी  केली?
1 point
Clear selection
आर्थिक व्यवहाराचे नियोजन-हा ग्रंथ कोणी    लिहिला?
1 point
Clear selection
महाराष्ट्राचे शिल्पकार कोणाला म्हणतात?
1 point
Clear selection
डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले..............होते .
1 point
Clear selection
कौटिल्याच्या मते राज्याचे अंदाजपत्रक.......... असावे
1 point
Clear selection
Poverty and un British Rule in India हा ग्रंथ कोणी लिहिला
1 point
Clear selection
1890 मध्ये पश्चिम भारत औद्योगिक परिषद कोणी भरविली
1 point
Clear selection
रमेश चंद्र दत्त यांचा जन्म कोठे झाला.
1 point
Clear selection
भारतीय कम्युनिझमचे जनक कोणाला म्हणतात.
1 point
Clear selection
Radical Democratic party या पक्षाची स्थापना कोणी केली
1 point
Clear selection
महात्मा गांधी यांनी सत्याग्रह सर्व प्रथम कोठे केला.
1 point
Clear selection
Unto the last या जाॅन रस्कीन यांच्या ग्रंथाचा प्रभाव  कोणावर पडला
1 point
Clear selection
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोठे झाला
1 point
Clear selection
अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक .........यांना मिळाले
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy