Registration Form for Admission to First Year of B.C.A. Course for Academic Year 2021-2022
*अभ्यासक्रमा विषयी थोडक्यात माहिती*
बी. सी. ए. (बॅचलर ऑफ कॉम्पुटर अँप्लिकेशन) हा एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई विद्यापीठाशी संलग्नीत 3 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमा मध्ये विद्यार्थाना कॉम्पुटर अँप्लिकेशन व कॉम्पुटर सायन्सेस चे विषय शिकवले जातात. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थाना विविध क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध आहे.
शैक्षणिक अहर्ता-
* बारावी उत्तीर्ण अथवा समकक्ष. कमीत कमी ४५% (राखीव प्रवर्गासाठी ४०%)