JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
TYBA S3 INTERNAL 1 SEM 6
TYBA MARATHI S3 : मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास
मराठी विभाग, संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर
* Indicates required question
Email
*
Your email
विद्यार्थ्यांचे नाव
*
Your answer
संपर्क क्रमांक
*
Your answer
संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला तात्विक ------------- दिले.
*
2 points
प्रतिष्टान
अधिष्ठान
पाठबळ
समर्थन
वारकरी संप्रदायातील संतांच्या रचना कोणत्या छंदांमध्ये आहेत ?
*
2 points
दोहा गवळण
अभंग गीत
ओव्या अभंग
लोकगीत
पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांच्या समुदायाला काय म्हणतात?
*
2 points
दिंडी
भक्तमेला
प्रभात फेरी
यापैकी नाही
वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाची सुरुवात कोणी केली ?
*
2 points
संत ज्ञानेश्वर
संत नामदेव
संत चोखामेळा
संत रामदास
शिवछत्रपतींचे चरित्र - या बखरीचे लेखक कोण ?
*
2 points
कृष्णाजी सभासद
माधोजी सभासद
बुधोजी सभासद
दुधोजी सभासद
मराठी, संस्कृत, फारशी या तिन्ही भाषांचा वापर बखरीचा महत्वाचा विशेष आहे
*
2 points
चूक
बरोबर
श्री शिवछत्रपतींचे सप्तप्रकारात्मक चरित्र ही बखर कोणी लिहिली ?
*
2 points
मल्हार कोटणीस
मल्हार कुलकर्णी
मल्हार चिटणीस
मल्हार देशपांडे
संत तुकारामांचे आडनाव काय ?
*
2 points
पाटील
अंबोरे
आंबिले
आंबेरी
संत तुकारामांची अभंगगाथा यातून त्यांचे ----------------- उलगडते.
*
2 points
आत्मचरित्र
काव्य
लेखन
वाङ्मय
संत तुकारामांच्या व्यक्तित्वाचा ----------------- म्हणजे त्यांची अभंगवाणी होय.
*
2 points
आविष्कार
प्रकाश
मांडणी
उलगडा
A copy of your responses will be emailed to the address you provided.
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
reCAPTCHA
Privacy
Terms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms