वर्ग पाचवी मराठी  चाचणी १
सूचना: 1)प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
           2) प्रत्येक प्रश्नास प्रत्येकी 1 गुण आहे.
           3) प्रश्न काळजीपूर्वक वाचून दिलेल्या चार पर्यायांपैकी एक अचूक पर्याय निवडावा.
           4) सर्व प्रश्न सोडविल्यानंतर  Submit करून  View Score वर क्लिक करा.
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव *
शाळेचे नाव *
केंद्राचे नाव *
तालुका नाव *
पालकांचा संपर्क क्रमांक ( मोबाईल नंबर ) *
भाग – 1 अवघ्या चौथी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठिण प्रसंगी आधार दिला आहे. कष्ट़प्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला;  पण कविताचे वेगळेपण तिचे वडिल रामदास आणि आई सुमित्रा यांना फारसे तिव्रतेने त्या वेळी जाणवले नाही. कविताच्या पायांमधील चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र‍ सिंग यांनी. त्यांनी कविताच्या आईवडिलांची  मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूल च्या मैदानावर तंत्रशुध्द़ पध्द़तीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे. कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याचीच तिला सवय होती.                                                                                                 --------------वरील उतारा वाचा. व त्यावर आधारित प्रश्ऩ क्र 1 ते 5 मधील योग्य़ पर्याय निवडा .                                                                               ------प्रश्ऩ 1 ला – कविताची आई कोणत्या वर्गापर्यंत शिकलेली होती? *
1 point
प्रश्न 2 ) कविताचे पाय ------- मुळे कणखर बनले होते. *
1 point
प्रश्न 3 ) जिल्हास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेत कविताने धावण्यात  -----------  क्रमांक मिळविला. *
1 point
प्रश्न 4 ) कविताच्या पायांमधील चमकदार दौड -----------   यांनी हेरली. *
1 point
प्रश्न 5 ) बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण ------ *
1 point
 खालील जाहिरात वाचा, व त्याखाली दिलेल्या प्रश्ऩ क्रमांक 6 ते 10 मधील योग्य़ पर्यायास निवडा   --                                                     ----प्रश्न 6 ) जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? *
1 point
Captionless Image
प्रश्न 7 ) गणेशोत्सवात सजावटीसाठी काय वापरावे ? *
1 point
प्रश्न 8 ) जाहिरातीमध्ये कोणता ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे ? *
1 point
 प्रश्न  9 ) वरील जाहिरात कोणत्या राज्याने प्रसिध्द़ केली आहे ? *
1 point
प्रश्न 10 )  प्लास्टिक व  ----------- चा वापर सजावटीसाठी बंद असेल. *
1 point
खालील तक्ता पहा व 11 ते 15 प्योरस्ग्य़ष्णाचा  उत्तराचा योग्य पर्याय निवड करा .                                                                                                          प्रश्न 11 )  खालील  तक्त्यात कोणता छंद मुलांना जास्त़ प्रमाणात आवडतो ? *
1 point
Captionless Image
प्रश्न 12 ) कोणत्या दोन मुलांना’ टि व्ही पाहणे ‘हा छंद आहे ? *
1 point
प्रश्न 13 )  स्वयंपाक घरात वेळ घालवायला कुणाला आवडते ? *
1 point
प्रश्न 14 )  खालील पैकी सुमितला काय आवडते ? *
1 point
प्रश्न 15 ) झाडांची काळजी कोण घेते ? *
1 point
प्रश्न 16 ) आज सोमवार आहे                                                                            ----वरील वाक्यास विराम चिन्ह निवडा *
1 point
प्रश्न 17 )  मला आंबा पेरु खूप आवडतात *
1 point
प्रश्न 18 ) ‘थंड’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द़ ओळखा. *
1 point
प्रश्न 19 )  ‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द़ ओळखा. *
1 point
प्रश्न 20 )  ‘पोळी ‘ या शब्दाचे अनेकवचनी शब्द़ निवडा *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy