टीप / Note: विद्यार्थ्याचा हा प्रवेश तात्पुरत्या स्वरुपात असेल. विद्यार्थ्याची विषय निवड व इतर बाबी अंतिम प्रवेशाच्या वेळी निश्चित केल्या जातील.
Online प्रवेशाची अंतिम मुदत दि. 10/08/2020 राहील.
11 वी विज्ञान व वाणिज्य अनुदानित तुकडीसाठी गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चित केले जातील.
फॉर्म विक्री व भरून घेण्याची प्रक्रिया महाविद्यालयात शासनाचे सर्व नियम व अटींचे पालन करून सुरू करण्यात आलेले आहे.
अधिक महितीसाठी संपर्क: प्रा. बी. जी. कुलकर्णी 9096825101