सामाजिक शास्त्र, SCERTM,  विचार मंथन GROUP २०२२-२३   
सामाजिक शास्त्र  विभागाच्या वतीने सध्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाचे विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.तसेच NEP task अंतर्गत सुद्धा विविध टास्क पूर्ततेच्या अनुषंगाने कृती कार्यक्रम राबविले जाणार आहेत. NAS 21  नुसार कमी संपादणूक असणाऱ्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित कृती कार्यक्रम यावर सुद्धा कम केलें जाणार आहे. तदअनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील सामाजिक शास्त्र  विषयासाठी सातत्याने सूरू असणाऱ्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाच्या विविध  कृती कार्यक्रमासाठी राज्यभरातील  अनुभवी, व्यासंगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक , अध्यापक विद्यालयाचे अध्यापकाचार्य, प्राचार्य, मुख्याध्यापक,क्षेत्रीय अधिकारी यांचे वेळोवेळी शैक्षणिक सहाय्य व तज्ञत्व लागणार आहे. सबब सामाजिक शास्त्र विषयांमध्ये रुची असणाऱ्या राज्यभरातील तज्ञ मार्गदर्शक व सुलभक यांचे राज्यस्तरीय विचारमंथन गट स्थापन केला जाणार आहे. व्हाट्सअप या समाज माध्यमाचा उपयोग करून हे गट स्थापन केले जाणार आहे. सामाजिक शास्त्र विषयात रुची असणाऱ्या इच्छुक कार्यरत  व सेवानिवृत्त  प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, अध्यापक विद्यालयाचे अध्यापकाचार्य, प्राचार्य, मुख्याध्यापक,क्षेत्रीय अधिकारी , शिक्षणप्रेमी नागरिक यांनी खाली दिलेल्या google लिंक वर नोंदणी करावी . नोंदणी केलेल्या शिक्षक व अधिकारी यांना   वेळोवेळी सामाजिक शास्त्र विषयाच्या संदर्भात प्रशिक्षण, कार्यशाळा, अभ्यासक्रम विकसन, प्रशिक्षण साहित्य विकसन, संशोधन यासाठी संधी देण्यात येईल. इच्छुकांना खालील मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या गुगल लिंक वर माहिती भरता येईल.        विभागाच्या वतीने सध्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाचे विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.तसेच NEP task अंतर्गत सुद्धा विविध टास्क पूर्ततेच्या अनुषंगाने कृती कार्यक्रम राबविले जाणार आहेत. NAS 21  नुसार कमी संपादणूक असणाऱ्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित कृती कार्यक्रम यावर सुद्धा कम केलें जाणार आहे. तदअनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील सामाजिक शास्त्र  विषयासाठी सातत्याने सूरू असणाऱ्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाच्या विविध  कृती कार्यक्रमासाठी राज्यभरातील  अनुभवी, व्यासंगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक , अध्यापक विद्यालयाचे अध्यापकाचार्य, प्राचार्य, मुख्याध्यापक,क्षेत्रीय अधिकारी यांचे वेळोवेळी शैक्षणिक सहाय्य व तज्ञत्व लागणार आहे. सबब सामाजिक शास्त्र विषयांमध्ये रुची असणाऱ्या राज्यभरातील तज्ञ मार्गदर्शक व सुलभक यांचे राज्यस्तरीय विचारमंथन गट स्थापन केला जाणार आहे. व्हाट्सअप या समाज माध्यमाचा उपयोग करून हे गट स्थापन केले जाणार आहे. सामाजिक शास्त्र विषयात रुची असणाऱ्या इच्छुक कार्यरत  व सेवानिवृत्त  प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, अध्यापक विद्यालयाचे अध्यापकाचार्य, प्राचार्य, मुख्याध्यापक,क्षेत्रीय अधिकारी , शिक्षणप्रेमी नागरिक यांनी खाली दिलेल्या google लिंक वर नोंदणी करावी . नोंदणी केलेल्या शिक्षक व अधिकारी यांना   वेळोवेळी सामाजिक शास्त्र विषयाच्या संदर्भात प्रशिक्षण, कार्यशाळा, अभ्यासक्रम विकसन, प्रशिक्षण साहित्य विकसन, संशोधन यासाठी संधी देण्यात येईल. इच्छुकांना खालील मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या गुगल लिंक वर माहिती भरता येईल.     
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव  *
पदनाम  *
शाळेचे नाव किंवा कार्यालयाचे नाव व पत्ता  *
आपण कार्यरत असलेला जिल्हा   *
संपर्कासाठी whatsapp क्रमांक  *
संपर्कासाठी ईमेल आयडी  *
शैक्षणिक अर्हता  *
अध्यापनाचा विषय  *
अध्यापन करत असलेल्या इयत्ता  *
अनुभव कालावधी  *
प्रशिक्षण, कार्यशाळा, पाठ्यक्रम विकसन, प्रशिक्षण साहित्य विकसन ,संशोधन यावर आधारित आपण केलेले कामकाज  *
सामाजिक शास्त्र विषयांतर्गत आपण राबविलेले उपक्रम  *
सामाजिक शास्त्र या विषयांशी संबधित आपण स्वतः कोणकोणत्या प्रशिक्षणात सहभागी झालेला आहात ? 
*
आपण सहभागी झालेले विविध प्रशिक्षणे, कार्यशाळा यांचा स्तर कोणता होता ?
*
आपण कोणकोणत्या प्रशिक्षणात   मार्गदर्शक, सुलभक, प्रशिक्षक म्हणून काम केले आहे ? सदर प्रशिक्षणाचे स्तर कोणते जसे राज्य ,जिल्हा ?
*
शैक्षणिक कार्यासाठी आपणास प्राप्त पुरस्कार  *
सामाजिक शास्त्र विषयाशी संबधित विविध शैक्षणिक कार्यासाठी आपण स्वयंप्रेरणेने व स्वेच्छेने तयार आहात काय ? *
सामाजिक शास्त्र विषयाशी संबधित विविध शैक्षणिक कार्यासाठी आपण online व offline वेळ देवू शकाल काय ? *
आपण सेवेत कार्यरत आहात की सेवानिवृत्त झाला आहात ? *
आपली मते,सूचना , अभिप्राय 
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of Maharashtra Academic Authority,Pune. Report Abuse