इयत्ता - सहावी द्वितीय सत्र साप्ताहिक चाचणी - २४
निर्मिती- श्री. शंकर नारायण रामुगडे
शाळा-जि.प.प्राथ.शाळा,कचरेवाडी ,ता.कराड,जि.सातारा
मोबाईल नं. ७०५८३६०७२१
Sign in to Google to save your progress. Learn more
Student's Name( विद्यार्थ्याचे नाव)- *
Standard(इयत्ता)- *
School name (शाळेचे नाव)- *
District(जिल्हा)- *
Taluka(तालुका)- *
Q.1) पुढील वाक्यासाठी क्रियापदाचे योग्य रूप शोधा.' अभय गोष्टी .............. ( लिहिणे ) *
2 points
Q.2) ' सकाळ' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा . *
2 points
Q.3) .................. तुडवित जाऊन घेऊन ये तू नवी पहाट . *
2 points
Q.4) Find the opposite of ' minor '. *
2 points
Q.5) Find the simple past tense form of 'Find'. *
2 points
Q.6} The ................... was rich but not happy. *
2 points
Q.7) रिक्त स्थानोंकी पूर्ती करो ! ' खुली हवा में रोज धीरे धीरे  .................कर सको तो अच्छा है ! *
2 points
Q.8) टीटू गिलहरी और ............... चिडिया दोन्हो पडोसीन थी ! *
2 points
Q.9) सही या गलत बताओ ! ( प्राणियोंका  संरक्षण करना हमारा कर्तव्य है ! *
2 points
Q.10) गाडल्या गेलेल्या मृतप्राणी व वनस्पती यांच्या अवशेषाला काय म्हणतात ? *
2 points
Q.11) कोणत्या खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही ? *
2 points
Q.12) महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली ? *
2 points
Q.13) सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी कोणाचे नाव लावत असत ?
2 points
Clear selection
Q.14) बदामीचे प्राचीन नाव काय होते ? *
2 points
Q.15) प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान ..................आहे .( A .............is a natural source of light.) *
2 points
Q.16) प्रकाशाचे संक्रमण ............... रेषेत होते .(Light is propagated in a ............. line .) *
2 points
Q.17) सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशात ................ रंग असतात .(While Sunlight contains ............... colours .)
2 points
Clear selection
Q.18) ज्या चार रेषाखंडापासून चौकोन तयार होतो त्यांना चौकोनाच्या ........... म्हणतात .( The Four line segments that forms a quadrilateral are called its ................ ) *
2 points
Q.19) चौकोनाच्या लगतच्या बाजूंमध्ये एक सामायिक ............. असतो .( Adjacent sides of the quadrilateral have a comman ...............) *
2 points
Q.20) चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज ............ असते .( The sum of the measures of the four angles of a quadrilateral is ..........) *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy