Contact:Smita Tatewar: 7083231732
For more information :
https://linktr.ee/EklavyaIndiaMovementemail:
hello@eklavyaindia.orgमराठी भाषांतर:
भारतातील Humanities and Social Sciences filed मधील प्रतिष्ठित उच्च शिक्षण संस्थांच्या (TISS, APU, Central Universities, JNU, DU, BHU, IIT-HSS, IIPS, ISDM) Masters च्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी एकलव्य अकॅडमी दोन महिन्यांचा तयारी वर्ग चालवत आहे. एकलव्य अकॅडमीच्या मार्गदर्शनातून मागील चार वर्षांत 700 पेक्षा जास्त विद्यार्थी देशातील नामांकित उच्च शिक्षण संस्थांमध्ये गेले आहेत, काही विद्यार्थी विविध फेलोशिप साठी निवडले गेले आहेत तर काही विद्यार्थ्यांनी आपले अर्थपूर्ण करिअर सुरु केले आहे. पहिल्या पिढीतील शिकणारे तसेच ग्रामीण, आदिवासी भागातील आणि मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन आम्ही दोन महिन्याचा crash course तयार केलेला आहे. परीक्षांच्या तयारीसोबतच विद्यार्थ्यांमध्ये महत्वाचे कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने यातून मार्गदर्शन केले जाईल.
कोर्स ची फी नाममात्र योगदान 1500 रुपये एवढी आहे. फी भरण्यास असमर्थ विद्यार्थ्यांना गरजेनुसार सूट दिली जाईल.
निवास आणि भोजनाचा खर्च विद्यार्थ्यांनी स्वतः करायचा आहे. याची सोय करताना टिम एकलव्य तुमची मदत करेल.
विद्यार्थ्याला जेवण आणि राहण्याचा खर्च महिन्याला 3 ते 4 हजार रुपये इतका येईल.
आर्थिक अडचणी असेल तर एकलव्य टीमला कळवावे. त्यावर मार्ग काढता येईल.संपर्क:SmitaTatewar: 7083231732
Prakash: +91 78876 26624
अधिक महितीसाठी
https://linktr.ee/EklavyaIndiaMovementemail: team@eklavyaindia.org