Drama Competition Registration Form
काळजीपूर्वक माहिती वाचावी.
हे रजिस्ट्रेशन फॉर्म जुनेच आहे. ग्रूप नाट्य करिता सहभागी झालेल्या सर्वांनी खालील फॉर्म मधील विचारलेली माहिती इंग्रजी मध्ये न चुकता भरावी.
ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक चुकीचा टाकू नये त्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही.
व्हिडिओ अपलोड करायची गरज नाही.
Please Note: Same information will display on Certificate
Dr. Shrikant Bhowate
Head, Pol. Sci. & IQAC
S.N.T. College Ramtek
Mob: 9420304024