इयत्ता - चौथी ( सत्र 2 )            चाचणी क्र- 12
निर्मिती- श्री. राजेश विनायक पाटील ( जि.प.प्राथ. शाळा रेठरे बु।।मुले, ता- कराड,  मो.नं. 8888745554, दिनांक - 19/12/2021
Sign in to Google to save your progress. Learn more
 विद्यार्थ्याचे नाव *
 इयत्ता *
जिल्हा *
तालुका *
शाळेचे नाव *
विषय - मराठी
1 ) खनिज मिठाला आपण काय म्हणतो ? *
2 points
2 ) झाडाखालील दगड रोज कोण चाटत असे ? *
2 points
3 )'कुतूहल वाटणे' या अर्थाचा खालीलपैकी वाक्प्रचार कोणता ? *
2 points
4 ) ' समुद्र ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
2 points
Clear selection
5 ) पुढे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ' आरंभ '
2 points
Clear selection
विषय - गणित
1 ) खालील चित्रातील रंगवलेला भाग कोणता अपूर्णांक दाखवतो? *
2 points
Captionless Image
2 ) खाली दिलेल्या आकृतीचा किती भाग रंगवलेला आहे? *
2 points
Captionless Image
3 ) खाली दिलेल्या आकृतीतून तयार होणाऱ्या अपूर्णांकाचे वाचन कसे कराल ? *
2 points
Captionless Image
4 ) खाली दिलेल्या आकृतीमधील न रंगवलेल्या भागाचे वाचन कसे कराल? *
2 points
Captionless Image
5 ) एक पूर्ण आणि पाऊण याचे लेखन कसे कराल ? *
2 points
विषय - परिसर अभ्यास भाग 1 व 2
1 ) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा सातारा जिल्ह्याला लागून नाही ? *
2 points
2 ) सह्याद्री पर्वतात उगम पाऊन अरबी समुद्राला मिळणारी नदी कोणती ? *
2 points
3 )द्राक्षांसाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा ओळखा. *
2 points
4 ) शायिस्ताखानाने कोणत्या किल्ल्याला वेढा दिला? *
2 points
5 ) चाकणचा किल्ला कोणी लढवला ? *
2 points
विषय - इंग्रजी
1 ) Write English word for Marathi word. ( मराठी शब्दासाठी इंग्रजी शब्द लिहा.)  - हंस *
2 points
2 ) One - Mango : Many - ........ *
2 points
3 ) Find odd man out.( गटात न बसणारा शब्द ओळखा . *
2 points
4 ) Fill in the blanks.( रिकामी जागा भरा.) White sheep, white sheep, On a ...............  hill. *
2 points
5 ) What did Sheru like? (  शेरूला काय आवडत होते ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy